चालू घडामोडी २०२५ पेपर ६ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ६

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. छत्तीसगड राज्याची निर्मिती केव्हा झाली?

2 / 20

2. खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओडिशा च्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे?

3 / 20

3. केंद्रीय वित्त सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

4 / 20

4. वित्त विधेयक २०२५ मध्ये ऑनलाईन जाहिरातीवरील किती टक्के शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे?

5 / 20

5. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

6 / 20

6. छत्तीसगड राज्याचे राज्यपाल कोण आहेत?

7 / 20

7. छत्तीसगड विधानसभेला किती वर्ष पूर्ण झाली?

8 / 20

8. राजशिष्टाचारमंत्री कोण आहेत?

9 / 20

9. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो?

10 / 20

10. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

11 / 20

11. भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे?

12 / 20

12. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करावे, अशी केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला?

13 / 20

13. आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणत्या ठिकाणचे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे?

14 / 20

14. सूर्याच्या वातावरणाचा वेध घेण्यासाठी 'नासा' चे........ हे मानव रहित अवकाशयान 2018 साली अवकाशात झेपावले होते.

15 / 20

15. नवनियुक्त 'सेबी' अध्यक्ष कोण आहेत?

16 / 20

16. वित्त विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?

17 / 20

17. तेलगू अभिनेता चिरंजीवी ला कोणत्या देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे?

18 / 20

18. वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?

19 / 20

19. खासदारांना दरमहा एकूण पगार किती रुपये करण्यात आला ?

20 / 20

20. कोणत्या देशाच्या राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक २०२४ ला मंजुरी दिली आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 0%

0%


Available for Amazon Prime