चालू घडामोडी २०२५ पेपर ५ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

821
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मार्च २०२५ पेपर ५

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. कितव्या व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?

2 / 20

2. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे?

3 / 20

3. चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे?

4 / 20

4. ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?

5 / 20

5. संयुक्त राष्ट्राने २१ मार्च ला कधी जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे?

6 / 20

6. जागतिक जल दिन २०२५ ची थीम काय आहे?

7 / 20

7. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे?

8 / 20

8. कोणता देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे?

9 / 20

9. Netumbo Nandi Ndaitwah यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

10 / 20

10. जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा किती टक्के झाला आहे?

11 / 20

11. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे?

12 / 20

12. चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे?

13 / 20

13. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे?

14 / 20

14. जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो?

15 / 20

15. ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

16 / 20

16. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे?

17 / 20

17. जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो?

18 / 20

18. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो?

19 / 20

19. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे?

20 / 20

20. कोळसा मंत्रालयाने २०२४-२५ साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 50%

0%


Available for Amazon Prime