चालू घडामोडी २०२५ पेपर ३ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..! 160 Free Mock Test Series Previous Year PDF Papers WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Join Instagram Join Now माफ करा, आपला वेळ संपला आहे..! Created on April 19, 2025 By MahaBharti Exam Team चालू घडामोडी एप्रिल २०२५ पेपर ३ सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे. 1 / 20 1. भारत आणि कोणत्या देशामध्ये टोकियो मध्ये तिसरी अंतरिक्ष वार्ता आयोजित करण्यात आली आहे? A. रशिया B. जपान C. जर्मनी D. फ्रान्स 2 / 20 2. Niti NCAER state economic Forum पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? A. वित्त B. गृह C. कृषी D. संरक्षण 3 / 20 3. खालीलपैकी कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक ठरले आहे? A. आग्रा B. ताजमहाल C. शिवनेरी D. लाल किल्ला 4 / 20 4. कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आले आहे? A. उत्तर प्रदेश B. हरियाणा C. राजस्थान D. उत्तराखंड 5 / 20 5. कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ ब्राझील मध्ये होणार आहे? A. २९ मार्च ते ७ एप्रिल B. ३१ मार्च ते ५ एप्रिल C. ३१ मार्च ते ४ एप्रिल D. ३० मार्च ते ४ एप्रिल 6 / 20 6. नुकताच कोणत्या बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे? A. BOI B. SBI C. RBI D. CBI 7 / 20 7. पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ कोणत्या देशात होणार आहे? A. ब्राझील B. भारत C. अमेरिका D. चीन 8 / 20 8. कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे? A. गोवा B. राजस्थान C. पंजाब D. हरियाणा 9 / 20 9. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षात ताजमहालने सर्वाधिक किती कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे? A. २९९ B. २९४ C. २९७ D. २९३ 10 / 20 10. हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? A. मनोहरलाल खट्टर B. अमित शहा C. नितीन गडकरी D. दीपेंद्र हुड्डा 11 / 20 11. कोणत्या राज्याने १ ते ४ एप्रिल दरम्यान ४ दिवसीय स्कूल चले अभियान सुरू केले आहे? A. मध्य प्रदेश B. केरळ C. राजस्थान D. तामिळनाडू 12 / 20 12. महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? A. पणजी B. रांची C. हिसार D. जयपूर 13 / 20 13. Trade watch रिपोर्ट चा second edition कोणी जारी केले आहे? A. SBI B. IMF C. NITI आयोग D. RBI 14 / 20 14. १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान Army कमांडर कॉन्फरन्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? A. चेन्नई B. हैदराबाद C. मुंबई D. नवी दिल्ली 15 / 20 15. शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? A. तमिळनाडू B. आसाम C. केरळ D. ओडिशा 16 / 20 16. Niti NCAER state economic Forum पोर्टल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? A. नरेंद्र मोदी B. निर्मला सीतारामन C. राजनाथ सिंह D. अमित शहा 17 / 20 17. कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकले आहे? A. दक्षिण आफ्रिका B. दक्षिण कोरिया C. उत्तर अमेरिका D. उत्तर कोरिया 18 / 20 18. विकसित भारत युवा संसद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? A. नवी दिल्ली B. मुंबई C. चेन्नई D. बंगळुरू 19 / 20 19. भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे? A. चेन्नई B. नवी दिल्ली C. ओसाका D. टोकियो 20 / 20 20. आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे? A. म्यानमार B. कुवेत C. सिंगापूर D. थायलंड टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. Your score isThe average score is 43% LinkedIn Facebook 0% Restart quiz