MPSC Group B Cut Off – राज्य कर निरीक्षक (STI) संवर्गाचा सुधारित निकाल आणि कट-ऑफ मार्क्स प्रसिद्ध.
MPSC Group B Cut Off महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक (STI) पदाचा सुधारित निकाल आता जाहीर झाला आहे. २९ जून २०२५ रोजी झालेल्या गट-ब संयुक्त मुख्य परीक्षेतील एकूण २०९ पदांपैकी २०६ पदांचा निकाल यापूर्वीच ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, खेळाडू प्रवर्गातील उर्वरित ३ पदांचा निकाल मुंबई उच्च … Read more
