महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३ निकाल जाहीर! – MahaBharti Aarogya Vibhag Contest 2023
MahaBharti Aarogya Vibhag Contest Result 2023 मित्रांनो, २६ नोव्हेंबर २०२३, रोजी आम्ही महाभरती वर आरोग्य विभाग ऑनलाईन कॉन्टेस्ट आयोजित केली होती. या कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नवे खालील प्रमाणे आहे. तसेच विजेत्या उमेदवारांनी आपला Paytm किंवा गुगल पे नंबर आपल्या महाभरती एक्साम प्रोफाइल वर अपडेट करावा, म्हणजे आम्ही त्यांना रक्कम ट्रान्सफर करू. काही अडचण असल्यास आम्हाला [email protected] … Read more