बँक ऑफ इंडिया भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Bank of India Syllabus And Exam Pattern 2026
Bank of India Syllabus And Exam Pattern 2026 Bank of India Recruitment 2026 मध्ये उमेदवारांची निवड Online Examination आणि Personal Interview या टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते. अर्जदारांची संख्या आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार बँक ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत घेण्याचा निर्णय घेईल. ऑनलाइन परीक्षेत English Language आणि Professional Knowledge relevant to the post असे दोन टेस्ट असतील. … Read more
