Lekha Koshagar Bharti Syllabus -लेखा व कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल भरतीसाठी परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
Lekha Koshagar Bharti Syllabus And Exam Pattern Lekha Koshagar Bharti Syllabus: कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षा २०२५ साठी उमेदवारांना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या चार प्रमुख विषयांवर आधारित तयारी करावी लागेल. मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी-प्रचार व उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातील, तर इंग्रजीत व्याकरण, वाक्यरचना, शब्दसंग्रह आणि उताऱ्यांच्या आकलनावर भर दिला … Read more