JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC Talathi Bharti Mock Test 37 – MPSC गट क पॅटर्न नुसार तलाठी मॉक टेस्ट 37

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Talathi Bharti Mock Test 37

MPSC Talathi Bharti Mock Test 37 ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तयार केलेली सराव चाचणी आहे. या मॉक टेस्टमध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) देण्यात आले असून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित मॉक टेस्ट सोडवल्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करता येतो आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येते.

0%
0 votes, 0 avg
6

MPSC Talathi Question Paper 37

MPSC तलाठी परीक्षा 2026 ची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या मॉक टेस्टमध्ये एकूण 25 बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले आहेत. या टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र या 5 महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयावर आधारित प्रश्न सोडवून उमेदवारांना आपले विषयवार ज्ञान तपासता येईल तसेच परीक्षेपूर्वी कोणत्या घटकांमध्ये अधिक सरावाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल.

विषय: इतिहास | भूगोल | राज्यशास्त्र | सामान्य विज्ञान | अर्थशास्त्र
एकूण प्रश्न: 25
प्रश्नांचा प्रकार: बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
उद्देश: परीक्षेपूर्वी ज्ञानाची चाचणी व सराव

1 / 25

Category: Political Science

1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये 'अस्पृश्यता नष्ट करणे' घोषित करण्यात आले आहे?

2 / 25

Category: History

2. "इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

 

3 / 25

Category: Economics

3. भारतातील प्रमुख व्यावसायिक बँकांचे पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले?

4 / 25

Category: General Science

4. डॉ वर्गीज् कुरीयन यांच्याबाबत काय खरे नाही?

अ) त्यांना धवल क्रांती (White Revolution) चे जनक मानतात.

ब) ते बहुतांशी आनंद येथे राहीले व अमूलशी जुडले होते.

क) ते म्हणत "मी दूध पीत नाही कारण मला दूध आवडत नाही".

ड) ते मूळचे केरळचे होते.

इ) त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅगसेसे अवार्ड त्यांना मिळाले नाही.

फ) म्हशींच्या दुधाची पावडर बनविण्यात त्यांचा मोठा हात होता.

5 / 25

Category: History

5. हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख . ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.

6 / 25

Category: Geography

6. कोणता त्रिभूजप्रदेश हरित त्रिभूजप्रदेश म्हणून ओळखला जातो?

7 / 25

Category: General Science

7. विद्युत रोधाचे (Electrical Resistance) एस.आय. (S.I.) एकक खालीलपैकी कोणते आहे?

8 / 25

Category: General Science

8. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा वाढवितो.

9 / 25

Category: Geography

9. उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या पाच आशियायी देशांच्या
सीमा एकत्रित आल्या आहेत त्यांची नावे :

10 / 25

Category: Economics

10. 73 वी घटनादुरुस्ती कोणत्या वारी कनयनरा आली?

11 / 25

Category: General Science

11. खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते ?

12 / 25

Category: Geography

12. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो?

13 / 25

Category: Economics

13. 2001 ते 2011 मधील लोकसंख्येतील दशवार्षिक बदलाच्या टक्केवारी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? a. महाराष्ट्रातील नागरी दशवार्षिक बदलाची टक्केवारी ग्रामीण भागापेक्षा दुप्पटहून जास्त होती. b. संपूर्ण देशासाठी नागरी दशवार्षिक बदलाची टक्केवारी संबंधित ग्रामीण भागापेक्षा खूपच जास्त होती.

14 / 25

Category: Economics

14. घाऊक किंमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

15 / 25

Category: History

15. १८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूर येथून कोणी नेतृत्व केले होते?

16 / 25

Category: Political Science

16. खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे ?
अ) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.
ब) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.
क) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.
ड) राज्यांची संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

17 / 25

Category: History

17. १७६१ मधील ऐतिहासिक 'पानिपतची तिसरी लढाई' मराठे आणि कोणामध्ये झाली?

18 / 25

Category: History

18. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती ?

19 / 25

Category: Political Science

19. खालील विधाने वाचा :

अ) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो.

ब) मतदार पक्षासाठी मतदान करतात.

क) निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही.

ड) एका पेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात.

प्रमाणशील प्रतिनिधीत्वाच्या निवडणूक पद्धतीचे वरीलपैकी कोणते / ती वैशिष्ट्य /वैशिष्ट्ये नाही/त ?

 

20 / 25

Category: General Science

20. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात?

 

21 / 25

Category: Economics

21. नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीन्सार भारताची दारिद्यरेषेखालील लोकसंख्या 27.8 प्रतिशत होती?

22 / 25

Category: Geography

22. भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

23 / 25

Category: Geography

23. महाराष्ट्र राज्यास कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

 

24 / 25

Category: Political Science

24. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते?

 

25 / 25

Category: Political Science

25. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्षे असते?

Your score is

The average score is 41%

0%

Table of Contents