KVK Bharti Exam Syllabus – कृषि विज्ञान केंद्रातील विविध पदांसाठी अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न येथे डाउनलोड करा
PDKV KVK Bharti Exam Syllabus KVK Bharti Exam Syllabus: कृषि विज्ञान केंद्रातील विविध पदांसाठी अभ्यासक्रम प्रत्येक पदाच्या विशेष आवश्यकता आणि कार्यानुसार तयार केला जातो. Assistant, Stenographer, आणि Driver-cum-Mechanic या पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रताअनुसार परीक्षा असते. Assistant पदासाठी बॅचलर डिग्री आवश्यक असते, आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा, तसेच संबंधित विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. Stenographer पदासाठी … Read more