BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus |1846 जागांसाठी BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम

BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BMC Executive Assistant Exam Pattern And Syllabus: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has published an exam Notification for Executive Assistant Vacancies 1846 posts. This exam will be for Internal Candidates. Students can check Brihanmumbai Municipal Corporation Exam Pattern and Syllabus 2024. We have given you BMC Executive Assistant Exam Pattern 2024. Check BMC Executive Assistant  Selection Process 2024 and Know How to Prepare for BMC Executive Assistant Exam 2024.

BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंट परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कार्यकारी सहाय्यक 1846  जागांसाठी परीक्षा अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही परीक्षा अंतर्गत उमेदवारांसाठी असेल. विद्यार्थी बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2024 तपासू शकतात. आम्ही तुम्हाला BMC कार्यकारी सहाय्यक परीक्षा नमुना 2024 दिला आहे. BMC कार्यकारी सहाय्यक निवड प्रक्रिया 2024 तपासा आणि BMC कार्यकारी सहाय्यक परीक्षा 2024 ची तयारी कशी करावी हे जाणून घ्या.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

BMC Executive Assistant Mock Test

Brihanmumbai Municipal Corporation is planning to conduct online examination in the month of August 2024 to fill 1846  vacant posts of Executive Assistant (Previous Designation : Clerk) cadre from among the lower level employees in the department through internal selection. Mock link is provided for candidates to practice for this exam. Similarly, a booklet giving information/instructions for the online examination is also being circulated.

Old BMC Executive Assistant Online Exam Information Handout

बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 1925 पदांसाठी करा अर्ज !! | BMC Bharti 2024

BMC Executive Assistant  Selection Process 2024

निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवडपद्धतीने भरण्यात येणा-या ‘कार्यकारी सहाय्यक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी / शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसार निवडयादी खालील निकषांप्रमाणे तयार करण्यात येईल.
(अ) निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पध्दतीने भरण्यात येणा-या ‘कार्यकारी सहाय्यक’ या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या (इ. 12 वी ) समान राहील व त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.

‘कार्यकारी सहाय्यक’ पदाची अर्हता धारण करणा-या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परिक्षेमध्ये प्राप्त होणा-या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडयादी तयार करण्यात येईल. ‘
(ब) उपरोक्त ‘अ’ चे परिगणन केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे समान गुण झाल्यास, अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास धारण केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हतेस प्राधान्यक्रम देण्यात येईल.

BMC Executive Assistant Exam Pattern 2024

BMC Executive Assistant Exam Pattern 2024

BMC Executive Assistant Syllabus 2024

* सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी तसेच इतर विषयाशी निगडीत प्रश्न अंर्तभूत असतील.
* बौध्दिक चाचणी परीक्षेचे स्वरुप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल.
* इंग्रजी भाषा व व्याकरण ही ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून व मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौध्दिक चाचणी या ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
★ मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.

(10) परीक्षा केंद्रांविषयी नियमावली :-
अ) संबंधित प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
ब) परीक्षेसाठी प्रवेश पत्रामध्ये देण्यात आलेले परीक्षा केंद्र / स्थळ / तारीख / सत्र यामध्ये बदल करण्याबाबतची विनंती मान्य करता येणार नाही.
क) तथापि, कोणत्याही प्रकारच्या प्रशासकिय व्यवहार्यतेकरीता कोणतेही परीक्षा केंद्र / स्थळ / तारीख / सत्र यामध्ये बदल करण्याची जबाबदारी परीक्षा आयोजक संस्थेची राहील.
ड) उमेदवार स्वत:च्या जोखमीवर परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहतील. कोणत्याही स्वरुपातील इजा किंवा नुकसानीसाठी परीक्षा आयोजक संस्था जबाबदार राहणार नाही.
इ) परीक्षेसाठी प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणा-या उमेदवारास परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेली रीपोर्टंग वेळ ही परीक्षा सुरु होण्यापूर्वीची आहे. परीक्षेचा कालावधी 100 मिनिटांचा असला तरी, उमेदवारांना विविध प्राथमिक औपचारीकता पुर्ण करण्यासाठी जसे की विविध कागदपत्रांची पडताळणी, बायोमेट्रिक इत्यादी बाबींच्या पुर्ततेसाठी परीक्षा कालावधीच्या सुमारे 1 तास आधी परीक्षा स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

Leave a Comment