भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १ – Bhumi Abhilekh Sample Paper1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Sample Quiz Paper 1 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

2693
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 1

भूमि अभिलेख गट क  लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १ सोडवा.

1 / 20

संयुक्त राष्ट्र संघाकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे?

2 / 20

लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन "एका माणसाचे सैन्य" असे केले आहे?

3 / 20

जर MAT=413, SURE=2785 तर MATURE=?

4 / 20

एका वस्तूची खरेदी किंमत रु. 25 व विक्री किंमत रु. 21 आहे, तर शेकडा तोटा किती?

5 / 20

√81+√64+√121=किती ?

6 / 20

ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी रेल्वे एका संकेतदर्शक खांबाला 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती?

7 / 20

पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षी कमी आहे, तर सर्वाधिक लांब काय?

8 / 20

पुढील अक्षरसमूह काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील?

ab_cbc_a_ab_ab_c

9 / 20

जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला?

10 / 20

जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल?

11 / 20

संयुक्त वाक्य बनवा - विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते.

12 / 20

सकाळी 7 वाजता ताशी 30 कि.मी. वेगाने निघालेली मोटार 100 कि.मी. दूर असलेल्या गावी किती वाजता पोहोचेल?

13 / 20

महाराष्ट्रातील 2020 चे पद्मभूषण विजेते कोण आहेत?

14 / 20

पुढील शब्द सिद्धीचा प्रकार ओळखा. 'धडपड'

15 / 20

जर दूरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडिओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपरायटर म्हटले, टाईपरायटरला घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू?

16 / 20

2021 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण?

17 / 20

'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

18 / 20

वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

19 / 20

खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा.

20 / 20

सोडावा. 23/7+19/7-7/4-11/4= किती?

Your score is

The average score is 39%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime