भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ ५ – Bhumi Abhilekh Sample Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 5- Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

698
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 5

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ५ सोडवा.

1 / 20

"समोर" हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

2 / 20

खालील गटात न बसणार घटक ओळखा.

G+L=19, D+I=13, M+T=33, E+K=K तर N+R=32

3 / 20

दोन घन, तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येईल अशा प्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत.

अ. 'A' या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे.

ब. 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठजोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यांपैकी एका जातीतील विरुद्ध पृष्ठापैकी एक तपकिरी व एक हिरवे तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे.

क. जर 'A' चे लाल व 'B' चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल आणि 'A' चे पिवळे व 'B' चे काळे अशी पृष्ठे तुमच्या समोर असतील तर 'B' चे कोणत्या रंगाचे पृष्ठ 'A' च्या निळ्या पृष्ठासमोर येईल?

4 / 20

खालील वर्तुळात P ची किंमत काय?

5 / 20

जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?

6 / 20

भाजीपाला शब्दाचे लिंग ओळखा.

7 / 20

My mother_______recently______

Pick out the correct alternative to complete the sentence.

8 / 20

I hope you_____the prize.

9 / 20

राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% ने कमी आहे तर महेशची उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे?

10 / 20

If we started now we would be in time.

The subjunctive in the sentence expresses.

11 / 20

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना______असे म्हणतात.

12 / 20

कल्याणी ही वीणाची सासू असून वीणा ही अशोकची वाहिणी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकाचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय?

13 / 20

शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निमपट रंगांची संख्या आहे, तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत?

14 / 20

खालीलपैकी मृदू व्यंजन कोणते?

15 / 20

'आम्ही पुस्तक वाचले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 20

जर MEAD - AGID =2 तर TIME-MINE=?

17 / 20

खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा.

1, 5, 11, 19, ___, 41

18 / 20

वेदांताचे वय हे सुशांतच्या वयाच्या एक तृतीयांश आहे. हीनाचे वय सुशांतपेक्षा निम्मे असून बिनाचेव्य हे हिनाच्या वयाच्या दिडपट आहे, निशांतचे वय चोवीस वर्षे असून तो बिनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर वेदांतचे वय किती?

19 / 20

Which one of the following is a gramatically correct sentence?

20 / 20

I don't think the postman_____yet.

Your score is

The average score is 39%

0%

1 thought on “भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ ५ – Bhumi Abhilekh Sample Paper 5”

Leave a Comment


Available for Amazon Prime