भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ ४ – Bhumi Abhilekh Sample Paper 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 4- Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

969
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 4

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ४ सोडवा.

1 / 25

"गड आला पण सिंह गेला" हे _____उपवाक्य आहे.

2 / 25

जितेंद्रिय या बहुव्रीही समासाचे प्रकार ओळखा.

3 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य घटकांची जोडी निवडा.

4 / 25

1600 चे 60% हे क्ष च्या 80% इतके आहेत. तर क्ष  ची किंमत किती?

5 / 25

खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे?

6 / 25

शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

7 / 25

A horse______.

8 / 25

'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 25

एका घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहे कि आता त्या घड्याळातील मिनिटाकता पूर्व दिशा दाखवितो तर त्याचा तासकाटा कोणती दिशा दाखवीत असेल?

10 / 25

धोंडा हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?

11 / 25

खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती?

12 / 25

विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 अन्वये______ला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे.

13 / 25

महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर कोणते?

14 / 25

मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि______यांच्यातील दुवा आहे.

15 / 25

12 -­ (24 ÷ 6) + (5 × 3) = ?

16 / 25

If______late, may boss will fire me.

17 / 25

'अकलेचा खंदक' या वाक्प्रचाराचा अर्थ -

18 / 25

87, 47, 27, 17_____ही मालिका पूर्ण करा.

 

19 / 25

1 ते 40 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

20 / 25

एका बसच्या ताशी वेग 42 कि.मी. असताना एका गावाहून दुसऱ्या गावास जाण्यास 7 तास लागतात, तर तोच प्रवास 6 तासात करावयाचा असल्यास बसचा ताशी वेग किती असावा?

21 / 25

If I were a farmer, I would plant only potatoes in my field.

This is_____sentence.

22 / 25

जर एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द PQRGDB असा लिहतात तर TUESDAY हा शब्द कसा लिहाल?

23 / 25

I like travelling by sea_____it is not rough.

Fill in the gap by choosing correct conjunction.

24 / 25

Use the appropriate word and fill in the blank.

A______of cattle/deer.

25 / 25

एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक रांगेत एकूण रंगांच्या संख्येइतकेच विद्यार्थी आहेत. जर त्या शाळेत एकूण 625 विद्यार्थी असतील तर प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या किती?

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime