भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ ३ – Bhumi Abhilekh Sample Paper 3

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Sample Quiz Paper 3 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

1075
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 3

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक ३ सोडवा.

1 / 25

Use the correct tense form of the verb given in the bracket in the following sentence.

She noticed me_____(enter) her house.

2 / 25

खालील मालिका पूर्ण करा.

AEI, CGK, EIM, GKO,_____

3 / 25

खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

VW, QR, LM, GH,_____

4 / 25

दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात_____जमातीचे लोक राहतात.

5 / 25

द.सा.द.शे 9 दराने 9000 रुपयांचे 9 वर्षाचे सरळ व्याज किती?

6 / 25

काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात, जर 3 माणसे कमी झाले, तर काम संपण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?

7 / 25

जर MAT=413, SURE=2785 तर MATURE=?

8 / 25

Identify the mood.

If it rains, I shall stay at home.

9 / 25

'पिसू' या ऊ - कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?

10 / 25

1 जानेवारी, 2004 रोजी गुरुवार होता, तर 1 मार्च, 2004 रोजी कोणता वार असेल?

11 / 25

राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो?

12 / 25

I don't think the postman_____yet.

13 / 25

मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि______यांच्यातील दुवा आहे.

14 / 25

मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

15 / 25

एका चौरसाची बाजू 8.8 सें.मी. लांबीची आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

16 / 25

पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.

17 / 25

मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगरला 'गॅस चेंबर' असे म्हटले आहे?

18 / 25

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 चे नियोजित ठिकाण?

19 / 25

'लवकर' या शब्दाचा प्रकार ओळखा.

20 / 25

एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला सीताकडून गीताला विकून दिला तर या व्यवहारात दलालाला किती रुपये मिळाले?

21 / 25

My mother_______recently______

Pick out the correct alternative to complete the sentence.

22 / 25

21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्याच्या दरम्यानची सरासरी किती?

23 / 25

कवी = कल्पना, कलाकार =?

24 / 25

I hope you_____the prize.

25 / 25

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

'गडी-माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे'.

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime