भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १५ – Bhumi Abhilekh Sample Paper 15

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 15 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

2889
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 15

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १५ सोडवा.

1 / 25

1. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तरला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्वीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेव्हा तीला 142 गुण मिळाले तर तिने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले?

2 / 25

2. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

3 / 25

3. M, N आणि O या तीन सहकारी गृह संस्था आहेत आणि m, n आणि o हे अनुक्रमे त्यांचे दरवाजे निर्देशित करणारे बिंदू आहेत. m हा नेमका n च्या दक्षिणेला आहे व हे दोन बिंदू एकमेकापासून 2 किमी दूर आहेत. m, n व o जोडून काटकोनी समद्विभुज त्रिकोण तयार होतो. सूरज n पासून m पर्यंत चालला, नंतर त्याच्या डावीकडे 45° वळून o च्या दिशेने चालू लागला आणि नेमका n च्या आग्नेय दिशेला थांबला. सुरजने कापलेले अंतर व o संदर्भातील त्यांचे स्थान दर्शवणारा पर्याय निवडा.

4 / 25

4. 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून______यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली.

5 / 25

5. पाच क्रमागत विषम संख्यांची बेरीज 375 आहे तर त्यातील सर्वात लहान व मोठ्या संख्यांचा गुणाकार किती असेल?

6 / 25

6. माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा.

A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

7 / 25

7. Choose the correct synonym for the underlined word in the following
sentence.
He is a cruel tyrant.

8 / 25

8. 'पूर्णा नदी' प्रकल्पांतर्गत पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत?

9 / 25

9. उगवतीच्या दिशेने 5 कि.मी. अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळली, सरळ 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती डावीकडे वळली. आणखी 4 कि.मी. अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्यांकडे पाठ फिरवून 8 कि.मी. अंतरावर थांबली तर मूळ ठिकाणाहून ती सर्वात जवळ किती अंतरावर असेल?

10 / 25

10. नियाझ, रवी व आंद्रे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो. एकजण नेहमीच खरे बोलतो आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतो.

अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेगवेगळे गाठून प्रश्न विचारला, 'तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण?' तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली.

रवी = नियाझ         आंद्रे = मी          नियाझ = आंद्रे

यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा.

11 / 25

11. गटात न बसणारी संख्या कोणती?

4389, 9834, 8734, 8943

12 / 25

12. एका वर्गात 160 सेमी उंचीपेक्षा जास्त उंची असणारी 18 मुले आहेत. जर हे एकूण मुलांच्या 3/4 असतील व एकूण मुले वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 असतील तर त्या वर्गात एकूण मुली किती?

13 / 25

13. 'दाम करी काम' अधोरेखित शब्दाचा पर्याय निवडा.

14 / 25

14. Choose the correct sentence

15 / 25

15. 'तगाडा' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?

16 / 25

16. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी______हे वर्तमानपत्र महाराष्ट्रात सुरु केले?

17 / 25

17. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधींच्या नेमणूक करतो?

18 / 25

18. Use the correct tense form of the given verb.

Look, there she____(come)!

19 / 25

19. The new ____________ is quite spacious, but the structure does not
look_________.
Pick any one of the following words that fits both the blank spaces.

20 / 25

20. वाक्यातील अधीरेखित शब्द म्हणजे-

'फुले उमलली होती आणि फुलपाखरे त्यांच्याभोवती नाचत होती'

21 / 25

21. I am / here / since / 1951
1         2         3               4
The error occurs in part ________________ of the sentence above.

22 / 25

22. वाक्यात दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?

23 / 25

23. सात खुर्च्या आणि तीन टेबल लॅम्प यांची एकूण किंमत 2850 रुपये आहे तर दोन खुर्च्या आणि एक लॅम्प यांची एकूण किंमत 825 रुपये आहे. तर एक खुर्ची आणि एक टेबल लॅम्प यांची प्रत्येकी किंमत किती?

24 / 25

24. सहा जणांच्या रांगेत D आणि C  हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत?

25 / 25

25. पाळेगारांचा उठाव______या भागात झाला.

Your score is

The average score is 21%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime