भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्न क्वीझ १३ – Bhumi Abhilekh Sample Paper 13

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Daily Quiz Paper 13 – Bhumi Abhilekh written Examinations Important questions are covered in this Quiz examinations. 

भूमी अभिलेख लेखी परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

667
Created on By MahaBharti Exam Team

Bhumi Abhilekh Quiz 13

भूमि अभिलेख गट क लेखी परीक्षेस उपयुक्त पेपर क्रमांक १३ सोडवा.

1 / 25

217 : 262 : : 715 : ?

2 / 25

Choose the one word which best expresses the meaning of the given
word: Blithe

3 / 25

प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 कि.मी. प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 कि.मी. प्रवास केला आणि नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 कि.मी. प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 कि.मी. प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 कि.मी. प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे?

4 / 25

दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचा आणि प्रश्नांचे उत्तर द्या.

बिंदू A हा बिंदू B च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे.

बिंदू C हा बिंदू B च्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे.

बिंदू D हा बिंदू C च्या पूर्वेला 4 मीटरवर आहे.

बिंदू E हा बिंदू D च्या उत्तरेला 7 मीटरवर आहे.

बिंदू F हा बिंदू E च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे.

बिंदू G हा बिंदू  F च्या दक्षिणेला 3 मीटरवर आहे.

बिंदू F हा बिंदू A पासून किती दूर आहे?

5 / 25

माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा.

A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

6 / 25

पहिला "लता दिनानाथ मंगेशकर" पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला?

7 / 25

Fill in the blank with the right word :

___________ did you laugh at?

8 / 25

एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

9 / 25

एका जंगलात दोन वर्षांपूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. वृक्षतोडीमुळे दरवर्षी त्यांची संख्या शेकडा 6 ने घटली तर आज त्या जंगलात सागाचे किती वृक्ष असतील?

10 / 25

A, B, C, D आणि E एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. या कुटुंबात दोन बाप, दोन मुले, तीन पुरुष आणि दोन महिला आहेत. डॉक्टरचा मुलगा असलेल्या वकिलाची बायको शिक्षिका आहे. E पुरुष नाही, वकिलाची पत्नीही नाही. कुटुंबात C सर्वात लहान तर D सर्वात मोठा आहे. B पुरुष आहे.

गटातील महिला कोण?

11 / 25

'भगवती' या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते?

12 / 25

'व्याज' या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही?

13 / 25

भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा.

14 / 25

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये उत्सव सुरु केला?

15 / 25

पुढील शब्दातील संधी सोडवा. 'वाग्विहार'

16 / 25

'लिहीत आहे' हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे?

17 / 25

नगर A पासून नगर B पर्यंत प्रवासासाठी चार मार्ग तर नगर B पासून नगर C पर्यंत सहा मार्ग आहेत. नगर A पासून नगर C पर्यंत प्रवासासाठी किती मार्ग शक्य आहेत?

18 / 25

उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?

19 / 25

Which of the following words can substitute the phrase a place for
keeping clothes_________________

20 / 25

पश्चिम महाराष्ट्रातील______जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

21 / 25

पुष्पा दररोज एका पुस्तकाची 24 पाने वाचते. तिला संपूर्ण पुस्तक वाचण्यास 36 दिवस लागतात. तिने दररोज 18 पाने वाचल्यास तिला किती दिवस लागतील?

22 / 25

खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

23 / 25

'चतुर्भुज होणे' याचा समानार्थी वाक्प्रचार

24 / 25

रिमेशचे वय रिहानच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर रिमेशचे वय किती?

25 / 25

Identify the structure of the sentence Being hard- working is not
enough .

Your score is

The average score is 29%

0%

Leave a Comment