JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

भूकरमापकच्या 903 पदांसाठी अर्ज सुरु : नोव्हेंबरच्या “या” तारखेला होणार परीक्षा ! Bhumi Abhilekh Exam Time Tabel

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Bhumi Abhilkh Examination 2025 Exam Date – The Recruitment process of Bhumi Abhilekh Department (Lands & Records Recruitment 2025) is started. Very soon in the Examinations will be carried on 13th and 14th November 2025. For more Updates keep visiting MahaBharti Examination. The way to fill up 903 posts for the post of Bhukaramapak (Surveyor) of Land Records Department is open. This exam will be conducted by IBPS and planning to conduct the exam in the november 2025 has been done by the Land Records Department.

⭐Mahabhumi Exam Important Document List– Be Ready With This documents

Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Bhumi Abhilekh Daily Short Quiz

Bhumi Exam Analysis, Memory Based Question – भूमी अभिलेख परीक्षेचे तपशीलवार विश्लेषण

भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भू-करमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे.प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा https://mahabhuml.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

भूकरमापकच्या 903 पदांसाठी अर्ज सुरु : नोव्हेंबरच्या “या” तारखेला होणार परीक्षा

भूमी अभिलेख विभागातील 903 भूकरामापक (सर्वेअर) पदांसाठी 13 ते 14नोव्हेंबर दरम्यान परीक्षा होणार आहे. यासाठी विभागानिहाय नियोजन केले असून नाशिक, नागपूर , अमरावती, पुणे , कोकण, औरंगाबाद परीक्षा होईल.

BHUMI Abhilekh Exam Time Table OUT 

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक 13-14 November 2025 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल. 

♦भूमी अभिलेख मोक टेस्ट 2025 लिंक

♦भूमी अभिलेख फुल  मोक टेस्ट 2025 लिंक

♦महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा 

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक लवकरच  विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल,

भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सर्वेअर) पदासाठीच्या ९ ० ३  पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आयबीपीएस’कडून ही परीक्षा घेण्यात येणार असून हि परीक्षा १ ३  किंवा १ ४  नोव्हेम्बर २०२५  रोजी घेण्यात येऊ शकते. आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षांपासून रखडलेली ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. तसेच उमेदवारांनी या परीक्षेची तयारी करण्यासाठी या लिंक वरून आपण अपेक्षित प्रश्नसंच मोफत सोडवू शकता

Bhumi Abhilekh Exam Date 2025 and Important Dates

EventsDates
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 Notification30 Septembetr 2025
Starting Date to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 202501 Octomber 2025
Last Date to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 202524 Octomber 2025
Bhumi Abhilekh Admit Card 2025

07 Days before the Exam

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date 202513 or 14 November 2025

 

तर मित्रांनो, भूमि अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणा-या एक हजार सर्व्हेअर (भूकरमापक bhumi abhilekh surveyor bharti) पदांची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे असा अपडेट आजच आम्हाला प्राप्त झाला आहे. या लेखी परीक्षेसाठी विभाग द्वारे 13 किंवा 14 ही तारीख अंतिम करण्यात येणार असून त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे. आपल्याला माहीतच असेल, 2021 मध्ये भूमी अभिलेख विभागाने एक हजाराहून अधिक जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. Bhumi Abhilekh Bharti Exam 2025 परीक्षा स्वतः विभागाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्या खासगी संस्थेकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या संस्थेकडून 15 नोव्हेंबरनंतर परीक्षार्थीना ई-मेल किंवा भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र आणि रिसीट देण्यात येणार आहे दैनिक पुढारी या वृत्तपत्रात Bhumi Abhilekh Exam Date 2025 ची बातमी डाउनलोड करण्यासाठी खाली आपण हि पूर्ण माहिती वाचू शकता.

भुमि अभिलेख विभाग अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण 903+ रिक्त जागा भरण्याकरिताऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. परंतु संध्या अर्ज भरल्यानंतर हि प्रक्रिया मध्येच अडकली आहे. हजारो उमेदवारांनी अर्ज भरले आहे आणि परीक्षेची तारीख जाहीर होण्याची वाट बघत आहे. परंतु अजून विभागाकडून अधिकृत अपडेट प्रकाशित केलेला नाही , त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या प्राप्त झालेल्या अपडेट नुसार नवीन मंडळाच्या घोषणे नंतर या भरतीच्या हालचालींना पुन्हा एकदा सुरवात झाली आहे असे समजत आहे. त्या नुसार आपल्या पर्यंत  लवकरच नवीन अपडेट घेऊन आम्ही येऊ. तसेच आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही मोफत टेस्ट सिरीज सुरु केली आहे, या लिंकवरून रोज नवीन टेस्ट्सचा नियमित सराव करावा.

भूमी अभिलेख विभागात विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, कर्मचायांच्या तुटवड्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वेअरची १२५० कर्मचायांची भरती प्रक्रिया थांबली आहे. तातडीने ही भरती केली पाहिजे.

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Name of OriginationBhumi Abhilekh Vibhag Maharashtra (Department of Land Records Maharashtra)
Recruitment NameMahabhumi Mega Bharti 2025
Post NameSurveyor / Clerk
Total Post for Vacancy1013 Vacancies
Job LocationKonkan, Pune, Mumbai, Nashik, Amravati, Nagpur & Aurangabad Division
Selection ProcessOffline Written Exam
Exam Date13 and 14 November 2025
CategoryAdmit Card
Official Websitehttps://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

Old Data ↓

Maharashtra Bhumi Abhilkh Examination 2022 Exam Date

 

 

 

Table of Contents

5 thoughts on “भूकरमापकच्या 903 पदांसाठी अर्ज सुरु : नोव्हेंबरच्या “या” तारखेला होणार परीक्षा ! Bhumi Abhilekh Exam Time Tabel”

  1. नमस्कार सर,
    भूमि अभिलेख एक्साम कधी होणार आहे
    काही update मिळेल का सर प्लीज.

    Reply

Leave a Comment