भूकरमापकच्या ११२० पदांसाठी ४५ हजार अर्ज : 28 ला परीक्षा ! Bhumi Abhilekh Exam Time Tabel

Maharashtra Bhumi Abhilkh Examination 2022 Exam Date – The Recruitment process of Bhumi Abhilekh Department (Lands & Records Recruitment 2022) is under progress. Very soon in the Examinations will be carried on 28, 29 &  30 November 2022. For more Updates keep visiting MahaBharti Examination. The way to fill up 1020 posts for the post of Bhukaramapak (Surveyor) of Land Records Department is open. This exam will be conducted by IBPS and planning to conduct the exam in the first week of December has been done by the Land Records Department.

⭐Mahabhumi Exam Important Document List– Be Ready With This documents

Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Bhumi Abhilekh Daily Short Quiz

Bhumi Exam Analysis, Memory Based Question – भूमी अभिलेख परीक्षेचे तपशीलवार विश्लेषण

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गाकरीता सुरू असणाऱ्या पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक १८/११/२०२२ व १९/११/२०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार दिनांक १८/११/२०२२ रोजी प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ते दि. २०/११/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत विहीत ई-मेलद्वारे उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी पुर्ण करुन पदभरती परीक्षेकामी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुरवणी यादी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

पात्र उमेदवारांच्या पुरवणी यादीतील उमेदवारांचे प्रवेशपत्र उपलब्ध करण्याचे काम IBPS कंपनीमार्फत प्रथम प्राधान्याने सुरू आहे. सदर उमेदवारांना उशिरात उशिरा | दिनांक २६/१२/२०२२ रोजी दु. १२.०० वाजेपुर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा https://mahabhuml.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

भूकरमापकच्या ११२० पदांसाठी ४५ हजार अर्ज : २९ ला परीक्षा

भूमी अभिलेख विभागातील १९२० भूकरामापक (सर्वेअर) पदांसाठी ४५ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यासाठी आता २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान परीक्षा होणार आहे. यासाठी विभागानिहाय नियोजन केले असून नाशिक, अमरावती येथे पहिल्या सत्राची परीक्षा २९ नोव्हेंबरला होणार आहे. तर याच दिवशी औरंगाबाद विभागाचे दूसरे सत्राची परीक्षा होईल. भूकरमापक पदांसाठी राज्य भरातून ७६ हजारावर अर्ज प्राप्त झाले. परंतू छाननी केल्यानंतर त्यातील ४५ हजार ६८८ अर्ज पात्र ठरले आहे. त्यांच्या परीक्षा २८ नोव्हेंबरपासून विभाग निहाय घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये २८ नोव्हेंबरला पुणे विभागाचे पहिले सत्र तर कोकणचे दूसरे सत्राची परीक्षा होईल. ३० नोव्हेंबरला नागपूर विभागाचे पहिल्या सत्राची परीक्षा होईल. दरम्यान छाननीत अर्ज बाद झालेल्या २६ हजारावर उमेदवारांना दुसऱ्यांदा संधी देत २० नोव्हेंबरपर्यंत तृटींची पुर्तता करायची आहे.

BHUMI Abhilekh Exam Time Table OUT 

छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल. दि.२८/११/२०२२, दि.२९/११/२०२२ दि.३०/११/२०२२

भूमि अभिलेख update छाननी साठी माहिती देण्या करिता 20/11/2022 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (3 तासाची मुदतवाढ, अगोदर दुपारी 12 वाजेपर्यंत होती वेळ)

Maharashtra Bhumi Abhilkh Examination 2022 Exam Date

♦भूमी अभिलेख मोक टेस्ट २०२२ लिंक

♦भूमी अभिलेख फुल  मोक टेस्ट २०२२ लिंक

♦महाभरती एक्साम अँप डाउनलोड करा 

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक देखील दिनांक १४/११/२०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल,

Maharashtra Bhumi Abhilkh Examination 2022 Exam Date

 

 

Bhumi abhilek Bharti 2022 exam dates

भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सर्वेअर) पदासाठीच्या १०२० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आयबीपीएस’कडून ही परीक्षा घेण्यात येणार असून हि परीक्षा २८ किंवा २९ नोव्हेम्बर २०२२ रोजी घेण्यात येऊ शकते. आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षांपासून रखडलेली ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. तसेच उमेदवारांनी या परीक्षेची तयारी करण्यासाठी या लिंक वरून आपण अपेक्षित प्रश्नसंच मोफत सोडवू शकता

Bhumi Abhilekh Exam Date 2022 and Important Dates

Events Dates
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021-22 Notification 09 December 2021
Starting Date to Apply for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 09 December 2021
Last Date to Apply Online for Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 31 December 2021
Bhumi Abhilekh Admit Card 2022

07 Days before the Exam

Bhumi Abhilekh Vibhag Bharti Exam Date 2022 28 or 29 November 2022

 

तर मित्रांनो, भूमि अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणा-या एक हजार सर्व्हेअर (भूकरमापक bhumi abhilekh surveyor bharti) पदांची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे असा अपडेट आजच आम्हाला प्राप्त झाला आहे. या लेखी परीक्षेसाठी विभाग द्वारे 28 किंवा 29 ही तारीख अंतिम करण्यात येणार असून त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले आहे. आपल्याला माहीतच असेल, 2021 मध्ये भूमी अभिलेख विभागाने एक हजाराहून अधिक जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. Bhumi Abhilekh Bharti Exam 2022 परीक्षा स्वतः विभागाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्या खासगी संस्थेकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या संस्थेकडून 15 नोव्हेंबरनंतर परीक्षार्थीना ई-मेल किंवा भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र आणि रिसीट देण्यात येणार आहे दैनिक पुढारी या वृत्तपत्रात Bhumi Abhilekh Exam Date 2022 ची बातमी डाउनलोड करण्यासाठी खाली आपण हि पूर्ण माहिती वाचू शकता.

भुमि अभिलेख विभाग अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण १०००+ रिक्त जागा भरण्याकरिताऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. परंतु संध्या अर्ज भरल्यानंतर हि प्रक्रिया मध्येच अडकली आहे. हजारो उमेदवारांनी अर्ज भरले आहे आणि परीक्षेची तारीख जाहीर होण्याची वाट बघत आहे. परंतु अजून विभागाकडून अधिकृत अपडेट प्रकाशित केलेला नाही , त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या प्राप्त झालेल्या अपडेट नुसार नवीन मंडळाच्या घोषणे नंतर या भरतीच्या हालचालींना पुन्हा एकदा सुरवात झाली आहे असे समजत आहे. त्या नुसार आपल्या पर्यंत  लवकरच नवीन अपडेट घेऊन आम्ही येऊ. तसेच आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही मोफत टेस्ट सिरीज सुरु केली आहे, या लिंकवरून रोज नवीन टेस्ट्सचा नियमित सराव करावा.

भूमी अभिलेख विभागात विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, कर्मचायांच्या तुटवड्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वेअरची १२५० कर्मचायांची भरती प्रक्रिया थांबली आहे. तातडीने ही भरती केली पाहिजे.

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Name of Origination Bhumi Abhilekh Vibhag Maharashtra (Department of Land Records Maharashtra)
Recruitment Name Mahabhumi Mega Bharti 2022
Post Name Surveyor / Clerk
Total Post for Vacancy 1013 Vacancies
Job Location Konkan, Pune, Mumbai, Nashik, Amravati, Nagpur & Aurangabad Division
Selection Process Offline Written Exam
Exam Date Update Soon
Category Admit Card
Official Website https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

4 thoughts on “भूकरमापकच्या ११२० पदांसाठी ४५ हजार अर्ज : 28 ला परीक्षा ! Bhumi Abhilekh Exam Time Tabel”

  1. नमस्कार सर,
    भूमि अभिलेख एक्साम कधी होणार आहे
    काही update मिळेल का सर प्लीज.

    Reply

Leave a Comment