Bhumi Abhilekh Exam Cut Off, Merit List – जाणून घ्या कट ऑफ किती लागला !!

Bhumi Abhilekh Exam Cut Off, Merit List

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Bhumi Abhilekh Exam Cut Off, Merit List – : Bhumi Abhilekh (MahaBhumi) Exam recently conducted successfully all over Maharashtra for various division Like Aurangabad, Nashik, Pune, Nagpur to fill almost 1000+ Posts. This exam was conducted by IBPS. And it is clear that Now Onward all exam will be carried Out by IBPS/TCS. So it may possible as per difficulty Level, No Of vacancy MahaBhumi Cut Off will go High We have gathered data and as per collected data we are Providing you MahaBhumi Exam 2022 Expected cut Off. Students can check this Bhumi Abhilekh Exam 2022 Expected cut off division wise in this article. As sson as Result is declared we will give you official Land Record Department Maharashtra Cut Off…So stay connected to MahaBharti.in/exam for More Update :

⭐Mahabhumi Exam Important Document List– Result OUT !!

Bhumi Exam Analysis, Memory Based Question – 28th, 29th & 30th Nov Exam Analysis

भूमी अभिलेख निकाल निकाल जाहीर-Check here | Bhumi Abhilekh Result 2022, Merit list, Notice Announced

New Update on 13th Jan 2023 : भूमी अभिलेख विभागाकडून १९९३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेवर आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे, त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निकाल जाहीर करण्याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले, असून पुढील आठवडयात निकाल जाहीर केला जाणार आहे.

भूमी अभिलेख 1113 पदांचा आज निकाल जाहीर होणार होता. पण या आठवड्याच्या शेवटी पर्यंत निकाल लागेल असं कॉल वर सांगितले आहे..

भूमिअभिलेख विभागाने १,११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परी- क्षेचा निकाल २६ डिसेंबरला जाहीर होणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.

विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परी- क्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘परीक्षा घेतलेल्या आयबीपीएस कंपनीला आरक्षणनिहाय बिंदुनामावली पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीकडून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडे येणार आहे. विभागनिहाय गुणवत्ता यादी २६ डिसेंबरला भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.

भूमी अभिलेख (महाभूमी) परीक्षा नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर यांसारख्या विविध विभागांसाठी सुमारे 1000+ पदे भरण्यासाठी यशस्वीरित्या घेण्यात आली. ही परीक्षा आयबीपीएसने घेतली होती. आणि हे स्पष्ट आहे की आता पुढे सर्व परीक्षा IBPS/TCS द्वारे घेतल्या जातील. त्यामुळे अडचण पातळीनुसार, रिक्त जागाची संख्या हे शक्य आहे की, रिक्त महाभूमी कट ऑफ जास्त असेल.. आम्ही डेटा गोळा केला आहे आणि गोळा केलेल्या डेटानुसार आम्ही तुम्हाला महाभूमी परीक्षा २०२२ अपेक्षित कट ऑफ देत आहोत. विद्यार्थी या लेखात भूमी अभिलेख परीक्षा २०२२ अपेक्षित कट ऑफ विभागनिहाय तपासू शकतात. निकाल जाहीर होताच आम्ही तुम्हाला अधिकृत भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र कट ऑफ देऊ…म्हणून अधिक अपडेटसाठी MahaBharti.in/exam शी कनेक्ट रहा:

Bhumi Abhilekh Exam Cut Off 2022 | Bhumi Abhilekh Expected Cut Off

👉Bhumi Abhilekh Test Series Mock Test 2022

Bhumi Abhilekh Previous Year Question Paper PDF-landrecordrecruitment2021.in

Bhumi Abhilekh Vibhag Syllabus and Exam Pattern

Bhumi Abhilekh Exam Date 2022– 28 & 29 November 2022

👉Bhumi Abhilekh Mock Test Quiz – भूमी अभिलेख अपेक्षित प्रश्नसंच क्वीझ

Leave a Comment