JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 6 – BEST Bus Conductor Online Test 6

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 6

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

213
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 6

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

'अचपळ' या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

2 / 30

'उन्माद' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

3 / 30

'अरेरे! खूप वाईट बातमी आहे की.' ह्यातील 'अरेरे!' शब्दाची जात ओळखा.

4 / 30

'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते?

5 / 30

संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?

6 / 30

Choose the word that is opposite in meaning to the given word.

Alleviate

7 / 30

She is the ..... hard working girl of the class.

8 / 30

Select the wrongly spelt word

9 / 30

Pick out the incorrect part of the following sentence.

I know that she has been slept for eight hours last night'.

10 / 30

Find out which part of the sentence has an error. If there is no mistake, the answer is 'no error'.

You are       wiser       than old        No error

a                b                c                      d

11 / 30

१६ वी हॉकी इंडिया ज्युनिअर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कुठे केले जात आहे?

12 / 30

राष्ट्रकुल खेळ 2026 मध्ये भारतासाठी तिसरे सुवर्णपदक कोणी जिंकले?

13 / 30

महिला समृद्धी योजना कोणी लाँच केली आहे?

14 / 30

कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?

15 / 30

वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरात ओझोनचा थर आढळतो?

16 / 30

झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

17 / 30

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

18 / 30

मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ...... यांच्यातील दुवा आहे.

19 / 30

जीवनसत्व B2 चे रासायनिक नाव काय आहे?

20 / 30

कृष्णा आणि वारणा नद्यांचा त्रिवेणी संगम सांगली जिल्ह्यात कोठे होतो?

21 / 30

30 + x : 23 + x = 5 : 4 तर x ची किंमत किती?

22 / 30

एका व्यक्तीने त्याच्यावर असलेले 3250 रू रूपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले त्याचा प्रत्येक पुढचा हफ्ता हा मागच्या हफ्त्यापेक्षा 25 रूपये जास्त होता तर त्याचा पहिला हफ्ता किती रूपयांचा होता?

23 / 30

4, 5, 8, 10, 12, 15, 16.....?

24 / 30

900, 625,..........?, 225, 100, 25

25 / 30

4 X 2 - 60 ÷ (3 X 5)

26 / 30

ZZZA, YYYB, XXXC?

27 / 30

जर 'A' म्हणजे '×', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे '-' आणि 'D' म्हणजे '+' असेल, तर खालीलपैकी कशाची परिनामी संख्या 964 येईल?

28 / 30

H, I, J, K, A, B आणि C हे सात जण उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. A च्या डावीकडे केवळ दोन जण बसले आहेत. A आणि J यांच्यामध्ये केवळ तीन जण बसले आहेत. J आणि C यांच्यामध्ये केवळ एकच व्यक्ती बसली आहे. B हा K च्या लगत डावीकडे बसला आहे. H हा J चा लगतचा शेजारी नाही. तर J च्या उजवीकडे किती जण बसले असतील?

29 / 30

DEAR = 28, FEAR = 30 तर FATHER = ?

30 / 30

AD : D5A :: EG : ?

Your score is

The average score is 50%

Click Here For All Papers Of BEST

Table of Contents