Azadi ka Amrit Mahotsav Contest 2022 By MahaBharti

आज़ादी का अमृत महोत्सव कॉन्टेस्ट
By MahaBharti

संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 वर्षे आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरी करत आहे. आम्ही सुद्धा महाभरती वर आझादी का अमृत महोत्सव क्वीज कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. महाभरतीद्वारे  भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा भाग म्हणून हि एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत खालील ३ विजेत्यांना बक्षीस देऊ.

या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धकांची नावे

🏆प्रथम : राधाकृष्ण पांडुरंग खर्डे 

🏆द्वितीय : शेष दत्तात्रय देशपान्डे 

🏆तृतीय : जाधव पूनम संजय 

 

अभिनंदन !

सर्व बक्षिसे कुरियर द्वारे पाठवण्यात आले आहे, लवकरच आपल्याला प्राप्त होतील !
आपणास विनंती आहे “सेल्फी विथ गिफ्ट्स” आम्हाला पाठवावे, आम्ही या पेज वर प्रकाशित करू !!

धन्यवाद !!

 

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Azadi ka Amrit Mahotsav Contest

 

रजिस्टर लिंक   ।   लॉगिन करा

🏆Contest Link🏆

  • त्यांनी योग्य प्रश्नांची उत्तरे किती लवकर दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 75 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील
  • एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला आझादी का अमृत महोत्सव प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
  • आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
  • बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असेल तरच.

 

1st - Laptop Bag
1st – Laptop Bag 

 

Water Bottle
2nd Price – Water Bottle

 

2nd Aazadi T Shirt
3nd Aazadi T Shirt 

16 thoughts on “Azadi ka Amrit Mahotsav Contest 2022 By MahaBharti”

  1. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, कमीत कमी वर्षांत आपल्या देशाने बर्याच क्षेत्रात प्रगती केली आहे.. अजूनही काही आव्हाने आहेत पण ती सुद्धा समूळ नष्ट होतील अशी आशा आहे.

    Reply
  2. I am 3 runner up of this contest. My adress is not save in my profile…plz help me…howw to save my adress??

    Reply
    • You need to find… Azadi ka Amrit utsav Tab… Then click on that Tab… After find login Tab… Then use ur mail and password… Then after Check your left side on top… Click on your profile and Click on Manage or Update profile.. write your details and save it…
      If Any Problem… Leave what’s app message.. I will send you pictures step by step…

      Reply
  3. मित्रांनो, मला प्रथम पारितोषिक मिळाले. यामध्ये माझ्या जीवनात मला ज्ञान देणारे सर्व व्यक्ती विशेष, सृष्टीतील घटक यांचे मी आभार मानतो. Website Admin वा Sir यांनी सांगितल्याप्रमाणे Sir यांनी मला पत्ता Confirm करण्यासाठी Call केला होता. त्यानुसार नक्कीच त्यांनी Gift कुरिअर केले असेलच. त्यांनी सांगितल्याप्रमाणे Gift मिळाल्यावर मी नक्की Selfi पाठविन. अशीच प्रश्नमंजुषा दैनिक, साप्ताहिक व मासिक असावी. जेणकरून अभ्यास करायला प्रोत्साहन मिळेल.

    Reply
    • सर्वप्रथम पूर्ण महाभरती टीम करून अभिनंदन !!

      सर्व बक्षिसे कुरियर करण्यात आली आहे…लवकरच आपल्याला पर्यंत पोहचतील !

      आम्ही आपल्या अशाच सकारात्मक सहकार्याची अपेक्षा करतो आणि आपणा सुचवल्याप्रमाणे विविध कॉन्टेस्टसचे नियमित आयोजन करूच !!

      धन्यवाद..!

      Reply

Leave a Comment