नोंदणी मुद्रांकन विभाग २०२५ परीक्षेत विचारलेली प्रश्न आणि टॉपिक्स – IGR Maharashtra 2025 Exam Paper, Questions, Topics Overview
मित्रांनो, सध्या नोंदणी मुद्रांकन विभाग २०२५ लेखी परीक्षा सुरु आहे. या परीक्षेत विचारलेल्या विविध टॉपिक प्रमाणे परंतू आणि पेपरचे स्वरूप येथे आम्ही देत आहोत. पुढील उमेदवारांना परीक्षेची तयारी करताना हि माहिती नककीच उपयोगी पडेल. तसेच, तसच भरतीचे पूर्ण सिल्याबस या लिंक दिलेले आहे. आणि हो IGR महाराष्ट्र अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वरून सोडवू शकता. … Read more