JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 1 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर १

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 1 – Adivasi Vikas Vibhag Question Paper with important questions covered. You can Solve the papers for the post of Watchman given below. All questions are selected properly for coming 2026 Examinations. Also we will keep adding More new papers for more practice. For More Papers Follow us on Whatsapp From this Link.

1064
Adivasi Vikas Vibhag Watchman Paper

Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 1

चौकीदार पदाच्या लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच. नवीन सिलेब्स नुसार सेट केलेलं नवीन पेपर्स. लगेच सोडवून बघा. Adivasi Vikas Vibhag Watchman Paper With important questions & All Topics Covered as per the Latest Syllabus & Exam Pattern

1 / 40

Select the sentence that contains a grammatical error.

2 / 40

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

 

3 / 40

'अजातशत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

4 / 40

'बीबी का मकबरा' कोणत्या जिल्ह्यात आहे?

5 / 40

नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असलेला खालीलपैकी त्रिकोणाकृती प्रदेश कोणता.

6 / 40

Select the most appropriate synonym of the given word.
Candid

 

 

 

7 / 40

A shopkeeper sells an item for ₹240 after giving a 20% discount. What is the marked price?

8 / 40

Seema is going to school. Identify the tense.

 

9 / 40

नेहाचे वय १३ वर्षांपूर्वी २१ वर्षे होते तर ५ वर्षांनंतर तिचे वय काय असेल?

10 / 40

'पुढारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.

 

11 / 40

छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे?

12 / 40

'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र कोणी लिहीले?

 

13 / 40

नवरा या शब्दाचा खालीलपैकी कोण समानार्थी शब्द नाही.

 

14 / 40

१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश या प्रांतात त्र्यंबकडेंगळे यांच्या नेतृत्वाखाली..... या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारले.

15 / 40

अनेकवेळा प्रथमदर्शनी वाटणारे संकट, कालानुरूप वरदान ठरते. हा अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण ओळखा.

 

16 / 40

महाराष्ट्राची दुसरी राजधानी तसेच हिवाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे?

17 / 40

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते?

18 / 40

'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल?

19 / 40

भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये पुरस्कारलेला समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचे तिथे नमूद केले आहे?

20 / 40

जीवनसत्व B2 चे रासायनिक नाव काय आहे?

21 / 40

Select the passive form of the given sentence.
The manager keeps the work pending.

22 / 40

Choose the word nearest in meaning to the given word.

23 / 40

Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words in the given sentence.
She found it difficult to adjust to the city of Mumbai because it was home to people of many nationalities and cultures.

24 / 40

Select the most appropriate option to fill in the blank.
You don't need to make me a cup of coffee, I will do it _______.

25 / 40

योग्य जोड्या लावा. (किल्ला - जिल्हा)

  1. अर्नाळा - पालघर

  2. कर्नाळा - रायगड

  3. अजिंक्यतारा - सातारा

  4. थाळनेर - धुळे

26 / 40

शिवाजी महाराजांच्या आठ सदस्यीय परिषदेत (अष्टप्रधान) खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री पद होते?

27 / 40

96 : 24 :: 120 : ?

28 / 40

चौरसाची परिमिती 20 से.मी. आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

29 / 40

One who is citizen of the world is.

30 / 40

Select the wrongly spelt word

31 / 40

L, M, N, O, P, Q, आणि R या व्यक्ती एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. L ही O च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. R ही O च्या लगतच उजव्या बाजूला आणि M च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. P ही N च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. Q ही P च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसली आहे. P ही एका टोकाला बसली आहे. तर R आणि Q यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या असतील?

32 / 40

'क' हा 'ब' पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो 'अ' पेक्षा गरीब आहे. 'ब' हा 'ड' पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो 'इ' पेक्षा श्रीमंत नाही. 'इ' हा 'क' पेक्षा गरीब आहे. तर श्रीमंतीमध्ये दुसरा कोण?

33 / 40

रिया तिच्या घराकडून परीक्षा केंद्रापर्यंत चालत जाते. ती 4 km/hr वेगाने चालली तर ती 6 मिनिटे उशिरा पोहोचते. पण ती 6 km/hr वेगाने चालली तर ती 6 मिनिटे लवकर पोहोचते. ती एका स्थिर वेगाने चालत असेल असे गृहीत धरले तर, कोणत्या वेगाने ( km/hr मध्ये) ती त्या केंद्रावर वेळेत पोहोचेल?

34 / 40

एका पुस्तकाची किंमत 78रु आहे. याप्रमाणे 3588 रुपयांमध्ये किती पुस्तके येतील?

35 / 40

Select the most appropriate ANTONYM of the given word.
Ephemeral

36 / 40

जर '+' चा अर्थ '÷', '÷' चा अर्थ '-', '-' चा अर्थ '×' आणि '×' चा अर्थ '+' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय येईल?

37 / 40

सुजयचा चार विषयात ५० पैकी अनुक्रमे ४०, ४५, ४२ आणि ४३ गुण मिळाले तर त्याचे गुणांची टक्केवारी किती?

38 / 40

पुढील अक्षरातील 'व्यंजन' ओळखा.

 

39 / 40

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?

40 / 40

'गाय' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

 

Your score is

The average score is 39%

Table of Contents

1 thought on “Adivasi Vikas Vibhag Watchman Paper 1 (Choukidar Papers) – आदिवासी विकास विभाग चौकीदार सराव पेपर १”

Leave a Comment