Maharashtra Prison Department Syllabus PDF – महाराष्ट्र कारागृह विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती

Maharashtra Prison Department Syllabus PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Prison Department Syllabus PDF: The Maharashtra prison department conducts recruitment exams for various posts such as clerk, senior clerk, stenographer, and others. The selection process consists of multiple stages, including a written examination, a physical efficiency test, and an interview. The written examination tests the candidates’ knowledge and aptitude in subjects such as general knowledge, mathematics, reasoning, English, and Marathi. The exam pattern and syllabus vary depending on the post applied for. Candidates can download the official notification and syllabus from the department’s website. The exam date and admit card will be notified soon. Candidates are advised to prepare well and follow the instructions given by the department.

The exam pattern for Maharashtra prison department recruitment varies depending on the post applied for. However, some common subjects that are tested in the written examination are General Knowledge, Mathematics, Reasoning, English, Marathi. The written examination is usually of objective type, with multiple choice questions. The duration and marks of the exam also differ according to the post. You can find more details about the exam pattern and syllabus for each post in the official notification or the department’s website.

महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि इतर अशा विविध पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे . निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि मुलाखत यासह अनेक टप्पे असतात. लेखी परीक्षेत उमेदवारांचे सामान्य ज्ञान, गणित, तर्क, इंग्रजी आणि मराठी यांसारख्या विषयांतील ज्ञान आणि योग्यतेची चाचणी घेतली जाते. अर्ज केलेल्या पोस्टनुसार परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम असणार आहे . उमेदवार विभागाच्या वेबसाइटवरून अधिकृत अधिसूचना आणि अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात. परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र लवकरच कळवले जाईल. उमेदवारांना चांगली तयारी करण्याचा आणि विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या लेखात तुम्ही महाराष्ट्र कारागृह परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम डाउनलोड करू शकता. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maharashtra Prison Department Exam Pattern

Maharashtra Prison Department Exam Pattern

लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमुद क्र ४ ते २५ मधील सर्व पदांकरिता ८० गुणांची व्यवसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परिक्षेत ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यवसायिक चाचणी देता येईल.
परिक्षा कालावधी :- ऑनलाईन परिक्षा:- १ तास २० मिनिटे (८० मिनिटे) व्यवसायिक चाचणी :- ४० मिनिटे
* परीक्षेचे स्वरुप
* १) परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
* २) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ दि. ४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी हि कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येईल.

परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रनिम-१२२२/प्र.क्र.५४/का-१३- अ दि. ४ मे २०२२ मध्ये नमुद निकषांच्या क्रमवार लावला जाईल.
परीक्षा ही Computer Based Test पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची कठिण्याता तपसाण्यात येऊन त्योच समानीकरण करण्याचे (Normalization) पद्धतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करण्यात येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

Maha Prison Syllabus 2024

अ क्र विषय तपशील
1 मराठी समानार्थी शब्द, विरुध्दार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार- नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमुहाबद्दल एक शब्द
2 इंग्रजी Vocabulary, synonyms & antonyms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc., spellings, sentence structure, one-word substitutions, phrases Article, Prepositions, Spelling, Punctuation, Expression, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and Phrases & their meaning
3 सामान्य ज्ञान दैनंदिन घटना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र इ., चालू घडामोडी ( भारतातील व महाराष्ट्रातील), क्रीडा व साहित्य विषयक ( भारतातील व महाराष्ट्रातील), भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम, 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, जीएसटी आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)
4 बौद्धिक चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

Available for Amazon Prime