तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.४ – Talathi Bharti Reasoning Paper 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी पेपर्स क्र.४ – Talathi Bharti Reasoning Paper 4

1538
Created on By MahaBharti Exam Team
Talathi Bharti Reasoning Paper 20

Talathi Bharti Daily Reasoning Quiz Paper 4

महाराष्ट्रातील तलाठी, मंडळ अधिकारी भरती परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS/TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 15

एका सभागृहात पहिल्या रांगेत, 20 दुसऱ्या रांगेत 24, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या व अशीच पुढे मांडणी आहे. जर सभागृहात एकूण 30 रांगा असतील तर एकूण किती माणसे सभागृहात बसू शकतील?

2 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?

A3Z, E8V, I18X, ?

3 / 15

अजिंक्यने एका पुस्तकाचा 2/8 भाग वाचला होता आज त्याने 12 पाने वाचली तेव्हा पुस्तकाचे 72 पाने शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाची पाने किती?

4 / 15

JEWQR:?::?:OYQFR

5 / 15

आकृतीत किती त्रिकोण आहेत?

6 / 15

एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?

7 / 15

राजेशची उंची महेशच्या उंचीपेक्षा 20% ने कमी आहे तर महेशची उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे?

8 / 15

रमेश ला 400 पैकी 304 गुण मिळाले गोविंदाला 500 पैकी 385 गुण मिळाले रिनाला 300 पैकी 273 गुण मिळाले आणि विणला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती चांगली आहे?

9 / 15

जहाज:काफिला::उंट:?

10 / 15

सर्व शब्द अर्थपूर्ण होती असा पर्याय कोणता?

Tra_____Fre____Cra____Mar______Ma_____

11 / 15

एक मुलगा घरापासून दक्षिणेकडे ते वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे (1 point) वळून 15 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतर असेल?

12 / 15

परवा सोमवार होता आणि उद्या 20 तारीख आहे तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल?

13 / 15

फाशाच्या दोन मुद्रा दिल्या आहेत. त्यावरून फाशाच्या तळावर 4 बिंदू असताना वरच्या पृष्ठभागावर किती बिंदू असतील?

14 / 15

सहा जणांच्या रांगेत D आणि C  हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे तर दोन टोकांना कोण आहेत?

15 / 15

कल्याणी ही वीणाची सासू असून वीणा ही अशोकची वाहिणी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकाचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय?

Your score is

The average score is 26%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime