JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 5 – BEST Bus Conductor Online Test 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 5

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

135
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 5

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

'चोखंदळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

2 / 30

'एखादी गोष्ट पुनःपुन्हा म्हणणे' म्हणजे काय आहे?

3 / 30

'उन्माद' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

4 / 30

'अचपळ' या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

5 / 30

'मी काय सांगतो आहे ते नीट ऐका.' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

6 / 30

She is the ..... hard working girl of the class.

7 / 30

Select the wrongly spelt word

8 / 30

Select the wrongly spelt word.

9 / 30

Select the most appropriate conjunction to fill in the blank.

The book was long, _____ it kept Rasheed engaged till the last page.

10 / 30

_____ she is my mother, I respect her.

11 / 30

L, M, N, O, P, Q, आणि R या व्यक्ती एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. L ही O च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. R ही O च्या लगतच उजव्या बाजूला आणि M च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. P ही N च्या लगतच डाव्या बाजूला बसली आहे. Q ही P च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसली आहे. P ही एका टोकाला बसली आहे. तर R आणि Q यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या असतील?

12 / 30

गटात न बसणारा शब्द कोणता आहे?

13 / 30

ZZZA, YYYB, XXXC?

14 / 30

४५ सेकंद व ५ मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती?

15 / 30

७० पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत?

16 / 30

१२ मुलांचे सरासरी वय १५ वर्ष असून त्यातील ८ मुलांचे सरासरी वय १६ वर्षे आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

17 / 30

जर 'A' म्हणजे '×', 'B' म्हणजे '÷', 'C' म्हणजे '-' आणि 'D' म्हणजे '+' असेल, तर खालीलपैकी कशाची परिनामी संख्या 964 येईल?

18 / 30

66, 88, 77, 99, 100, 80 यांची सरासरी किती?

19 / 30

7 : 56 :: 11 : ?

20 / 30

विसंगत घटक ओळखा.

21 / 30

68 – 91 + 98 – 95 + 6 =?

22 / 30

1 सेमी = किती किमी?

23 / 30

1, 3, 10, 21, 64, 129,?, 777

24 / 30

जर 65 + 23 = 35, 38 + 75 =58, 81 + 24 = 41, तर 49 + 27= ?

25 / 30

12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?

26 / 30

नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किमी अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी आहे?

27 / 30

भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे?

28 / 30

जगभरात “२९ जुलै” कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?

29 / 30

पीएम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधी पासून करण्यात येणार आहे?

30 / 30

नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरले आहे?

Your score is

The average score is 50%

Click Here For All Papers Of BEST

Table of Contents