JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 4 – BEST Bus Conductor Online Test 4

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 4

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

121
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 4

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

I saw him leaving the house.

2 / 30

One who practices one of the fine arts.

3 / 30

Select the wrongly spelt word

4 / 30

Only one of the boys ......... not done the home-work given yesterday.

5 / 30

He spoke well though it was his maiden speech.

6 / 30

'अचपळ' या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

7 / 30

संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत?

8 / 30

'शरीर' या शब्दाचे लिंग कोणते?

9 / 30

'अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे' या म्हणीचा अर्थ सांगा.

10 / 30

'अबब! केवढा मोठा साप!' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

11 / 30

भारताच्या राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत?

12 / 30

महाराष्ट्रातील 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना' प्रामुख्याने _____ शी संबंधित आहे.

13 / 30

जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते?

14 / 30

जून २०२६ मध्ये 'विकसित भारत-गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड लाइव्हलीहुड मिशन (ग्रामीण)' योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

15 / 30

भारताची पहिली सॅटेलाइट-आधारित लँडिंग प्रणाली 'अप्रोच' (Approach) ची चाचणी कोठे घेण्यात आली?

16 / 30

चांद्रयान 3 मिशनच्या मागे असलेली रॉकेट वुमन कोण आहे?

17 / 30

QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2025 मध्ये आयआयटी बॉम्बे जगात कितव्या स्थानावर आहे?

18 / 30

QS जागतिक विद्यापीठ कर्मवारी 2025 मध्ये कोणती संस्था जगात प्रथम स्थानावर आहे?

19 / 30

हरित क्रांति ही कशाशी निगडित आहे?

20 / 30

पॅन (PAN) कार्ड चे पूर्णरूप काय आहे?

21 / 30

शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळुन दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?

22 / 30

राजू 23 ऑगस्ट 2008 रोजी एक वर्ष नऊ दिवसांचा असेल. 23 ऑगस्ट, 2008 रोजी शनिवारअसल्यास त्याचा जन्मदिवस कोणता?

23 / 30

अक्षरांकीय शृंखला पूर्ण करा.

1A26, 3C24, 5E22, 7G20, ?

24 / 30

'अ' जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर 'अ' माझा कोण?

25 / 30

एका सांकेतिक भाषेत SAND हा शब्द VDQG असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत LOVE हा शब्द कसा लिहिता येईल?

26 / 30

एका वर्गातील 8 मुलांची सरासरी उंची 168 सें.मी. आहे. त्यांच्यात 9 वा मुलगा मिसळल्यानंतर त्यांची सरासरी उंची 167 सें.मी. होते, तर 9 व्या मुलाची उंची किती सें.मी. असेल?

27 / 30

एका विद्यार्थ्याला 30 टक्के मार्क मिळाले व तो 20 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 35 टक्के मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कांपेक्षा 10 मार्क जास्त शिल्लक मिळाले, तर परीक्षा किती गुणांची असेल?

28 / 30

4 X 2 - 60 ÷ (3 X 5)

29 / 30

[0.048 ÷ 1.6+0.69 ÷ 2.3 × 1.5]=?

30 / 30

27 – 38 + 48 – 41 – 60 + 17 =?

Your score is

The average score is 54%

Click Here For All Papers Of BEST

Table of Contents