JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BEST बस वाहक परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच 1 – BEST Bus Conductor Online Test 1

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

BEST Bus Conductor Online Test 1

BEST Bus Conductor Online Quiz: Don’t wait until the exam day. Practice with our BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026 and strengthen your preparation with high-quality questions, detailed explanations, and real exam experience. Attempt the free online test today and stay one step ahead in your journey towards selection. BEST Bus Conductor Exam Preparation | BEST Bus Conductor Free Mock Test | BEST Bus Conductor Practice Test |

BEST बस वाहक परीक्षा ऑनलाईन होणार; पद्धती व अभ्यासक्रम येथे बघा

 

133
BEST Mumbai Bus Conductor Mock Test 2026

BEST Bus Conductor Test 1

या मॉक टेस्टची वैशिष्ट्ये
✅ BEST बस वाहक CBT परीक्षेच्या नवीन स्वरूपावर आधारित
✅ अंकगणित, सामान्य ज्ञान व भाषा ज्ञान या तीनही विषयांचा समावेश
✅ बहुपर्यायी (MCQ) प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नास योग्य उत्तर
✅ मोफत ऑनलाइन सराव
✅ मोबाइल व संगणकावर सहज उपलब्ध
✅ नियमित नवीन प्रश्नसंच
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त

BEST मुंबई बस वाहक भरती 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी आजच ही मोफत मॉक टेस्ट सोडवा आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या.

1 / 30

सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण..... सिंह आहेत.

2 / 30

'राष्ट्रीय आयकर दिवस' (National Income Tax Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?

 

3 / 30

मुंबईहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला?

4 / 30

जर 4 कामगार 10 दिवसांत एक भिंत बांधू शकतात, तर 5 कामगारांना तीच समान भिंत बांधण्यासाठी किती वेळ लागेल? (सर्व कामगार एकाच दराने काम करतात असे समजा.)

5 / 30

महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी ___ किमी आहे.

6 / 30

'डिप्रेस्ड क्लास मिशन' ने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले?

7 / 30

उत्तराखंडची पहिली 'जीआय टॅग' (GI Tag) उत्पादन गॅलरी कोठे सुरू करण्यात आली आहे?

8 / 30

भारताची पहिली 'शहरी नाईट सफारी' (Urban Night Safari) सुरू करण्यास कोणत्या राज्याने मंजुरी दिली आहे?

9 / 30

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कार्तिक आर्यनसोबत 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा' पुरस्कार कोणाला मिळाला?

10 / 30

'जागतिक बुद्धिबळ दिन' (World Chess Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?

11 / 30

'अबब! केवढा मोठा साप!' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

12 / 30

समानार्थी शब्द ओळखा. 'मासा'

13 / 30

खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘सुरभीला थंडी वाजते.’

14 / 30

'बीबी का मकबरा' कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 30

छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे?

16 / 30

Select the passive form of the given sentence.
The manager keeps the work pending.

17 / 30

One who is citizen of the world is.

18 / 30

'कृश' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

19 / 30

संख्या मालिका पूर्ण करा: २, ६, १२, २०, ३०, ?

20 / 30

All jobs are respectable ……………… of their nature.

21 / 30

500 रु. च्या वस्तूची किंमत 20% वाढविली आणि नंतर किंमत 20% ने घडविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?

22 / 30

सम्राटच्या खिशात 5 रु., 10 रु., 20 रु. च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रु. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

23 / 30

40 चे 20% किती?

24 / 30

एका चौरसाची बाजू 8.8 सें.मी. लांबीची आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?

25 / 30

दुष्प्राप्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

26 / 30

Select the most appropriate form of verb from the options to fill in the blank.

If she ________ done harder, she would have passed the college entrance exam.

27 / 30

Select the INCORRECTLY spelt word.

28 / 30

Could you lend me ______ hand with these heavy boxes?

29 / 30

Fill in the blank:

She ____ to school every day.

30 / 30

ओलीसुकी करणे, या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

Your score is

The average score is 49%

Click Here For All Papers Of BEST

Table of Contents