चालू घडामोडी २०२५ पेपर १९ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

9
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी जुलै २०२५ पेपर १९

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. महाराष्ट्राच्या राज्यापालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

2 / 20

2. विधान अ): भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
विधान ब): राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

3 / 20

3. योग्य कथन/कथने ओळखा.
अ) सभागृहातील संबंधित खात्याचे मंत्री ज्या प्रश्नांना लेखी उत्तरे देतात, त्याला 'तारांकित प्रश्न' म्हणतात.
च) स्थगन प्रस्तावाला 'निंदा व्यंजक ठराव' असेही म्हटले जाते.

4 / 20

4. खालील विधाने विचारात घ्या:
अ) अधिकृत विरोधी पक्ष व विरोधी पक्ष नेता यांना सर्वप्रथम 1977
मध्ये मान्यता देण्यात आली.
ब) राज्यसभेच्या नेत्याची नेमणूक राज्यसभेच्या अध्यक्षाकडून होते. क) लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यांना कॅबिनेट मंत्र्याचा
दर्जा दिला जातो.
वरीलपैकी कोणते /कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?

5 / 20

5. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

6 / 20

6. कोणता देश हा भारताच्या सागरी उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे?

7 / 20

7. ३१ मार्च २०२५ ला संपलेल्या वित्त वर्षात भारताने किती लाख मेट्रिक टन सागरी उत्पादनाची निर्यात केली आहे?

8 / 20

8. मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या मतदाराला आसाम मधील लोकसभा माता संघामधून निवडणूक लढविता येते का?
अ) त्याला निवडणुक लढविता येणार नाही.
ब) मालाममधील त्याच मतदारसंघामध्ये त्याचा जन्म झाला असेल तर ती निवडणूक लढविता येईल.

9 / 20

9. लोकसभेच्या विसर्जनाचे परिणाम :
अ) लोकसभेमध्ये प्रलंबित असलेली सर्व विधेयके रद्द होतात.
ब) लोकसभेने मंजूर केलेली परंतु राज्यसभेत अनिर्णिय अवस्थेत प्रलंबित असलेली विधेयके रद्द होतात.
क) राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविलेली विधेयके रद होतात.
ड) प्रलंबित आश्वासने रद्द होत नाहीत आणि ते नवीन लोकसभेच्या शासकीय आश्वासन समितीद्वारे विबाराधीन राहतात.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

10 / 20

10. खालील विधाने विचारात घा.
अ) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.
ब) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट पडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो.

11 / 20

11. भारताची सागरी अन्न निर्यात किती देशांत विस्तार पावली आहे?

12 / 20

12. एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात १७.१ टक्के वाढून किती अब्ज डॉलर झाली आहे?

13 / 20

13. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते?

14 / 20

14. राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
अ) राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते.
ब) ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.
क) त्यांना विधीमंडळ सदस्याप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त असते.
ड) ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

15 / 20

15. लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात ...... ही योग्य विधान/ने आहेत.
अ) निकडीच्या सार्वजनिक हिताच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठीचा हा एक उपाय आहे.
ब) ती मांडण्यासाठी 50 सदस्यांचे समर्थन आवश्यक असते.
क) राज्यसभेला हा उपाय वापरण्याची परवानगी नसते.
ड) 1952 पासून सुरू असलेली संसदीय प्रणालीतील नावीन्यपूर्ण पद्धती आहे.

16 / 20

16. पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये यांच्या न्यायिक पुनर्विलोकांच्या अधिकारावर मर्यांदा घातली गेली ?

17 / 20

17. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

18 / 20

18. भू-संसाधन खाते हे भारत सरकारच्या......भाग आहे.

19 / 20

19. अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दीन्हें सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
ब) ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
क) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.
पर्यायी उत्तरे

20 / 20

20. मंत्री परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 28%

0%


Available for Amazon Prime