मित्रांनो, सध्या नोंदणी मुद्रांकन विभाग २०२५ लेखी परीक्षा सुरु आहे. या परीक्षेत विचारलेल्या विविध टॉपिक प्रमाणे परंतू आणि पेपरचे स्वरूप येथे आम्ही देत आहोत. पुढील उमेदवारांना परीक्षेची तयारी करताना हि माहिती नककीच उपयोगी पडेल. तसेच, तसच भरतीचे पूर्ण सिल्याबस या लिंक दिलेले आहे. आणि हो IGR महाराष्ट्र अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वरून सोडवू शकता.
🔔नोंदणी मुद्रांक विभाग भरती पेपर पॅटर्न..
02/07/2025 first shift
👉Marathi :-
Passage
काळ ( भूतकाळ ) २ प्रश्न
basic grammar
parajumbal
चुकीचा शब्द ओळखा
👉Eng :-
Passage 5/6 qus
correct / incorrect sentence
Error
parajumbal
Basic grammar
👉 Gk :-
– रझिया सुलतान च्या वडिलाचे नाव काय ?
– वल्लभभाई पटेल यांना कोणत्या चळवळिनंतर सरदार हि उपाधी देण्यात आली.
– पंचायतराज
– राज्यघटना
– भूगोल
– नियुक्ती
👉Math / Resoning :-
बोट / प्रवाह
parcentage
नफा तोटा
puzzle ( Day puzzle )
simplifaction
bodmass
01/07/2025 first shift