चालू घडामोडी २०२५ पेपर १२ सर्व परीक्षेस आवश्यक, सोडवून बघा किती मार्क येतात तर..!

339
Created on By MahaBharti Exam Team
chalu ghdamodi

चालू घडामोडी मे २०२५ पेपर १२

सर्व विभाग टेस्ट सिरीज मध्ये पुढील परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट केले आहे.

1 / 20

1. टेस्ट क्रिकेट : अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे?

2 / 20

2. DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे?

3 / 20

3. भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते?

4 / 20

4. आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे?

5 / 20

5. एम एस धोनी टी २० क्रिकेट मध्ये ४०० सामने खेळणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

6 / 20

6. महाराष्ट्रात कोणत्या शहरात Fide महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?

7 / 20

7. २८ व्या National federation Senior athletics championships चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

8 / 20

8. कोणत्या संस्थेने स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे?

9 / 20

9. जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो?

10 / 20

10. जगातील सर्वात लहान नदी कोणत्या देशात आहे?

11 / 20

11. हेन्रीक क्लासेन आयपीएल २०२५ मध्ये सर्वात किती मीटर लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे?

12 / 20

12. कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे?

13 / 20

13. २८ व्या National federation Senior athletics championships मध्ये विथा रामराज ने कोणते पदक जिंकले आहे?

14 / 20

14. अमेरिका देशातील मोन्टाना राज्यात जगातील सर्वात लहान रो नदीची लांबी किती मीटर आहे?

15 / 20

15. पाकिस्तान ने शिमला करार स्थगित केला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता?

16 / 20

16. कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वाधिक ४५६ टी २० सामने खेळले आहेत?

17 / 20

17. एम एस धोनी ने टी २० क्रिकेट मध्ये कितवा सामना खेळला आहे?

18 / 20

18. आशिया athletics championships २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

19 / 20

19. जगातील पहिली Humanoid robot ची मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली?

20 / 20

20. आशिया athletics championships २०२५ कोणत्या कालावधीत दक्षिण कोरिया मध्ये आयोजित करण्यात येणार आहे?

टेस्ट दिल्या बद्दल धन्यवाद, पुढील टेस्ट आणि परीक्षा अपडेट्ससाठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.

Your score is

The average score is 39%

0%


Available for Amazon Prime