जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती!!

Ex-Serviceman Hostel Bharti 2022

Ex-Serviceman Hostel Bharti 2022

Ex-Serviceman Hostel Bharti 2022 : The recruitment notification has been declared by the respective department for Ex-serviceman candidates. Preference will be given to ex-servicemen, and widows of ex-servicemen in this recruitment. Other aspirants can also apply for this. Interested candidates can submit their applications by the end of June 15. Further details are as follows:-

Ex Servicemen Government Jobs 2022

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अन्य इच्छुकांनाही अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना यासाठी १५ जून अखेरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jobs for Ex-Servicemen 

Those who are interested will have to submit their nomination papers at the District Soldiers Welfare Office located on the premises of the District Collector’s Office, Pune. In this recruitment drive, three hostel superintendents (male), nine cooks (female), three cleaners (male), one gardener (male), and three assistant hostel superintendents (female) cooks in the military girl’s hostel at Navi Peth. The vacancies will be filled by seven (female), two cleaners (male), and one gardener (female), said Pune District Soldier Welfare Officer Major Subhash Sasne (retd).

  • इच्छुक असलेल्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
  • या भरती मोहिमेत पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षक तीन (पुरुष), स्वयंपाकी नऊ (महिला), सफाई कर्मचारी तीन (पुरुष), माळी एक (पुरुष) आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहामध्ये सहायक वसतिगृह अधीक्षिका तीन (महिला), स्वयंपाकी सात (महिला), सफाई कर्मचारी दोन (पुरुष) आणि माळी एक (महिला) अशी रिक्त पदे भरली जाणार असल्याचे पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (निवृत्त) यांनी सांगितले.

या भरतीबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या (०२०)-२६१२२२८७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांच्या ७०२०४१०९५४ या आणि वसतिगृह अधीक्षिका अनिता पाटेकर यांच्या ९४०४५८१९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सासने यांनी केले आहे.

Ex-Serviceman Hostel Recruitment 2022 – Vacancy Details 

  • सहाय्यक वसतिगृह अधीक्षक: 06 पदे
  • कूक: 16 पदे
  • सफाई कामगार: 05 पदे
  • माळी: 02 पदे

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड