महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर अंतर्गत 06 रिक्त पदांकरिता मुलाखतीचे आयोजन; जाणून घ्या!! | ESIS Nagpur Bharti 2025

ESIS Nagpur Recruitment 2025

Maharashtra Employees State Insurance Society Nagpur Bharti 2025

ESIS Nagpur Bharti 2025 : The recruitment notification has been declared from the Maharashtra Employees State Insurance Society Nagpur for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the posts of “Part Time Specialists & Medical Officer posts – “Opthalmalogist, ENT Specialists, Dental Surgeon, Medical Officer for administrative work, Specialist Medical Officer (Surgery)”. There are a total of 06 vacancies available. Application is to be done in offline mode. Last date to apply is 11th June 2025 for SMO & MO Posts. Interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 17th & 18th June 2025. For more details about Maharashtra Employees State Insurance Society Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

वैद्यकीय प्रशासन अधिकारी महा. राकावि सोसायटी वि. वि. नागपूर अंतर्गत “अर्धवेळ तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदे – “नेत्रतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ, दंत शल्यचिकित्सक, प्रशासकीय कामासाठी वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 आहे. तसेच उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जून 2025 आहे.

ESIS Nagpur Recruitment 2025या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावअर्धवेळ तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदे – “नेत्रतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ, दंत शल्यचिकित्सक, प्रशासकीय कामासाठी वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया)
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 67 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच-एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – ४४००२४.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 जून 2025
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – 17 आणि 18 जून 2025
  • मुलाखतीचा पत्ता –वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच-एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – ४४००२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIS Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
नेत्रतज्ज्ञ 01
ईएनटी तज्ञ 01
दंत शल्यचिकित्सक 01
प्रशासकीय कामासाठी वैद्यकीय अधिकारी 02
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) 01

Educational Qualification For ESIS Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नेत्रतज्ज्ञ MBBS with P.G.Degree or equivalent from recognized university with post PG
ईएनटी तज्ञ PG Diploma from recognized university Having post PG
दंत शल्यचिकित्सक BDS Degree from recognized university
प्रशासकीय कामासाठी वैद्यकीय अधिकारी MBBS Degree from recognized university
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) MBBS with P.G.Degree/PG Diploma of equivalent from recognized university

Salary Details For ESIS Nagpur Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
नेत्रतज्ज्ञ As per Order dated 13/02/2025 (Rs.60,000+25,600-85,600) per month. Duties as per agreement signed at the time joining. Additional Rs.15000/- per month on performing emergency call duties
ईएनटी तज्ञ As per Order dated 13/02/2025 (Rs.60,000+25,600-85,600) per month. Duties as per agreement signed at the time joining. Additional Rs.15000/- per month on performing emergency call duties
दंत शल्यचिकित्सक As per Order dated 12/03/2025 Rs. 75,000/- per month. Duties as per agreement signed at the time of joining.
प्रशासकीय कामासाठी वैद्यकीय अधिकारी As per P.H.D. GR dated 29/05/2020 Rs. 75,000/- per month. Duties as per agreement signed at the time of joining
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया) As per P.H.D. GR dated 29/05/2020 Rs.85,000/-per month. Duties as per agreement signed at the time of joining.

How To Apply For ESIS Nagpur Notification 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2025 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For ESIS Nagpur Application 2025

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
  • मुलाखतीची तारीख 17 आणि 18 जून 2025 आहे.
  • मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ESIS Nagpur Bharti 2025

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/dzTRq
✅ अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड