ESIS मुंबई अंतर्गत 29 रिक्त पदांकरीता नवीन जाहिरात प्रकाशित, त्वरित अर्ज करा !!| ESIS Mumbai Bharti 2025
ESIS Mumbai Recruitment 2025
Employees State Insurance Society Mumbai Bharti 2025
ESIS Mumbai Bharti 2025: ESIS Hospital Mumbai (Maharashtra Employees State Insurance Society Mumbai) is going to recruit eligible candidates for filling up the various posts. The name of the recruitment is “Senior Resident, Part Time Specialist, Resident Anesthetist & Medical Officer”. There are total of 29 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 11th July 2025.For more details about ESIS Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मुंबई अंतर्गत “वरिष्ठ निवासी, अर्धवेळ तज्ञ, निवासी भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता ११ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ/अंशकालिक तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, योग प्रशिक्षक
- पदसंख्या – 29 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 69 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुलुंड (पश्चिम) मुंबई-४०००८०.
- मुलाखतीची तारीख – ११ जुलै २०२५.
- अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/
ESIS Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ निवासी | 07 |
अर्धवेळ तज्ञ | 13 |
निवासी भूलतज्ज्ञ | 01 |
वैद्यकीय अधिकारी | 08 |
Educational Qualification For ESIS Mumbai Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ निवासी | MBBS & MD / MS / DNB. |
अर्धवेळ तज्ञ | MBBS, MD with DM or MBBS with PG / DNB or PG Diploma + experience. |
निवासी भूलतज्ज्ञ | MBBS with MD in Anesthetist / DA + experience. |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
Salary Details For ESIS Mumbai Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ निवासी | As per ESIC Norms. |
अर्धवेळ तज्ञ | Rs. 85,600/- + Additional Rs. 15,000/- per month. |
निवासी भूलतज्ज्ञ | Rs. 85,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 75,000/-(MBBS) to Rs. 85,000/- (PG Degree) per month. |
Selection Process For ESIS Mumbai Advertiesment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ११ जुलै २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For esic.gov.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/foBko |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.esic.gov.in/ |
Table of Contents
Is there any vacancy for BHMS Dr.
Is there vaccancy for staff nurse at mulund ESIS?