ESIS Hospital Solapur Bharti 2020 | ESIS रुग्णालय, सोलापूर भरती 2020

ESIS Hospital Solapur Bharti 2020


ESIS Hospital Solapur Bharti 2020 Walk-in Interview Details

ESIS Hospital Solapur Bharti 2020 – MH. Employees State Insurance Society Hospital, Solapur is going to conduct walk-in interview for the interested and eligible candidates to the posts of “Part-Time Specialists” under ESIS Hospital Solapur Recruitment 2020. The application is inviting filling up the 05 vacancies to fill. The employment place for this recruitment is Solapur. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Walk-in interview will be conducted on 28th & 29th September 2020. More details are as follows:-

ESIS Hospital Solapur Recruitment 2020 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण सोलापूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 & 29 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअर्धवेळ तज्ञ
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS with PG Degree
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर
  • मुलाखतीची तारीख – 28 & 29 सप्टेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – ESIS Hospital Solapur Vacancies 2020

ESIS Hospital Solapur Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ESIS Hospital Solapur Bharti
PDF जाहिरात : https://bit.ly/3hVI3yv
अधिकृत वेबसाईट : http://www.esic.nic.in/

 

ESIS Hospital Solapur Bharti 2020 Details

Name of Department MH. Employees State Insurance Society Hospital, Solapur
Recruitment Details ESIS Hospital Solapur Recruitment 2020
Name of PostsPart-Time Specialists
Total Posts05 Posts
Selection ProcessWalk-in Interview
Addressवैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर
Official Websitewww.esic.nic.in

Eligibility Criteria For ESIS Hospital Bharti 

Part-Time SpecialistsMBBS with PD Degree

ESIS Hospital Bharti Vacancy Details

Part-Time Specialists05 Posts

All Important Dates

Walk-in Interview Date28th & 29th September 2020

Important Links For Solapur Bharti

Full Advertisement
READ PDF
Official Site
OFFICIAL WEBSITE

Other Related Link :


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड