महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, येथे विविध पदांच्या रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित!! | ESIS Amravati Bharti 2024
ESIS Amravati Bharti 2024
ESIS Amravati Bharti 2024
ESIS Amravati Bharti 2024: ESIS Amravati (Maharashtra Employees State Insurance Society)invites applications for interested and eligible candidates. The name of the post is the “Medical Officer (Group-A), Medical Officer (Group-B)”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Amravati. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the application is the 22nd of March 2024. For more details about ESIS Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अमरावती अंतर्गत ”वैद्यकीय अधिकारी (गट-अ), वैद्यकीय अधिकारी (गट-ब)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे आणि मुलखातीची तारीख 28 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –वैद्यकीय अधिकारी (गट-अ), वैद्यकीय अधिकारी (गट-ब)
- पदसंख्या – –09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-राज्य कामगार विमा सोसायटी, मोती नगर अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024
- मुलाखतिची तारीख – 28 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – www.esic.gov.in
ESIS Amravati Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) | 07 posts |
वैद्यकीय अधिकारी (गट-ब) | 02 posts |
Educational Qualification For ESIS Amravati Application 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) | M.B.B.S. |
वैद्यकीय अधिकारी (गट-ब) | M.B.B.S. |
How To Apply For ESIS Amravati Recruitment 2024
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For ESIS Amravati Notification 2024
- उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख 28 मार्च 2024 आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.esic.gov.in Bharti2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/joCYZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.esic.gov.in |
Table of Contents