ESIC मुंबई भरती २०१९

ESIC Mumbai Recruitment 2019

कर्मचारी राज्य संस्था महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर येथे अर्धवेळ तज्ञ, सिनिअर रेसिडेंट पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७, २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अर्धवेळ तज्ञ, सिनिअर रेसिडेंट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रमुख कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व CPR रुग्णालय कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख
    • २७ नोव्हेंबर २०१९
    • २८ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami