कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती २०१९
ESIC Mumbai Bharti 2019
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई येथे वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७, २८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS, PG, MD, DNB/ किंवा डिप्लोमा असावा.
- वयोमर्यादा –
- वरिष्ठ निवासी- उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- पूर्ण वेळ विशेषज्ञ – उमेदवाराचे वय ६६ वर्षे पेक्षा जास्त नसावे
- फीस –
- सर्वसाधारण EWS, OBC प्रवर्गासाठी : रु. ३००/-
- SC, ST प्रवर्गासाठी : रु. १२५/-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – ESIC मॉडेल हॉस्पिटल क्यूम ओडीसी व PGIMSR MIDC, अंधेरी- (ई), मुंबई – ४०० ०९३
- मुलाखतीची तारीख – २७, २८ ऑगस्ट २०१९
- टेली फॅक्स – ०२२ २८२०३२६६
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App