ESIC कोल्हापूर येथे 20 रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!! | ESIC Kolhapur Bharti 2024
ESIC Kolhapur Bharti 2024
ESIC Kolhapur Bharti 2024
ESIC Kolhapur Bharti 2024: The New advertisement is published by the respective department to fill various vacant posts of “Medical Officer“. There are a total of 20 vacancies available to fill the posts. Eligible candidates apply before the last date. The last date for submission of application is the 5th December 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 6th December 2024. For more details ESIC Kolhapur Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – 68 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ई-मेल
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38 ए, 4था मजला, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर-416003.
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2024
- मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 38 ए, 4था मजला, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिम जवळ, कोल्हापूर-416003.
- मुलाखतीचा तारीख – 6 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/
ESIC Kolhapur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 20 |
Educational Qualification For ESIC Kolhapur Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | M.B.B.S |
How To Apply For ESIC Kolhapur Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 आहे.
- सदर पदांकरिता अधिक माहिती echs.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ESIC Kolhapur Job 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
- मुलाखतीची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For esic.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://tinyurl.com/bdd4uca9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.esic.gov.in/ |
Table of Contents
Part Time..
अंशकालीक म्हणजे काय
I m intrested for this job