Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

‘या’ उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा!! । ESIC Goa Bharti 2023

ESIC Goa Bharti 2023

ESIC Goa Bharti 2023

ESIC Goa Bharti 2023: ESIC Goa has issued the notification for the recruitment of “Assistant Engineer”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Goa. All the eligible and interested candidates may send their application to given address before last date. Last Date for submitting application is 13th of November 2023. More details are as follows:-

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा अंतर्गत “सहाय्यक अभियंता” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक अभियंता
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • वयोमर्यादा – ६२ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त आणि प्रादेशिक संचालक, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, ईडीसी प्लॉट क्रमांक २३, पट्टो, पणजी-गोवा – 403001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/

ESIC Goa Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक अभियंता 01

Educational Qualification For ESIC Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता
  • Person who has honorably retired in the rank of Assistant Engineer or above from Central/State PWD or Central or State PSUs /Railways/Central or State Government Dept./Autonomous Bodies of the Central Govt. Need only apply.
  • Degree in Civil Engineering from a recognized University or institution or equivalent and minimum two years experience in planning, construction and execution of civil engineering projects, OR
  • Diploma in Civil Engineering from a recognized University or institution or equivalent and minimum three years experience in planning, construction and execution of civil engineering projects

ESIC Goa Notification 2023 – Important Documents 

  • डिप्लोमा/पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रतेच्या स्व-प्रमाणित फोटो प्रती.
  • स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवाचा पुरावा
  • जातीचे दाखले आणि
  • निवृत्तीचा पुरावा.
  • शेवटची पे स्लिप/पे सर्टिफिकेट

How To Apply For ESIC Goa Application 2023

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • अपूर्ण अर्ज आणि शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
  • कोणताही अंतरिम पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 13.11.2023 सायंकाळी 5:00 वाजता आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.esic.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/bX289
✅ अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/

ESIC Goa Recruitment 2023 Details 

ESIC Goa Bharti 2023: ESIC Goa has issued the notification for the recruitment of “Junior Engineer” Posts. There are total 01 vacancies available for this posts in ESIC Goa Bharti 2023. The Candidates who are eligible for this posts they only apply in ESIC Goa . All the eligible and interested candidates may send their applicaton to given address before last date. Last Date for submitting application is 15th September 2023. Further details are as follows:-

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा येथे “कनिष्ठ अभियंता” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ अभियंता
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 62 वर्षे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – प्रादेशिक संचालक, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, क्षेत्रीय कार्यालय, पंचदीप भवन, ईडीसी प्लॉट क्र. 23, पट्टो, पणजी-गोवा-403001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 15 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

ESIC Goa Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता 01 पद

Educational Qualification For ESIC Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता Diploma, Degree in Engineering

Salary Details For ESIC Goa Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता 33,630/-

How To Apply For Employees State Insurance Corporation Goa Bharti 2023

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.
  • या तारखेनंतर सादर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ESIC Goa Vacancy details 2023

ESIC goa Posts

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Employees State Insurance Corporation Goa Recruitment 2023

???? PDF जाहिरात
http://bit.ly/3ZCeJn7
✅ अधिकृत वेबसाईट
www.esic.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड