राज्याच्या पर्यावरण आणि हवामान विभागात काम करण्याची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा
Environment Department Apprentice Recruitment
Environment Department Apprentice Recruitment
Environment Department Apprentice Recruitment : 20 trainee posts will be filled in Maharashtra State Environment Department. Interested and eligible candidates are required to apply by 31st August. The recruitment will be for a period of 6 months. Further details are as follows:-
महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या २० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे. ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पात्रता, निकष पूर्ण करणाऱ्या २० प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Environment Department Apprentice 2021
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 20 जागा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम २०२१-२२ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ ऑगस्टपर्यंत वेळ आहे. यासाठी पदव्युत्तर, रिसर्च स्कॉलर आणि पदवीधर यांना अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाची अधिकृत वेबसाइट envd.maharashtra.gov.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
The Department of Environment is taking initiatives to work on waste management, biodiversity, renewable energy, water conservation, social awareness. Under this, work is being done with 3,500 urban and rural self-governing bodies in the state.
अधिकृत वेबसाईट – envd.maharashtra.gov.in
Table of Contents