एलिमेंटरी परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Elementary Exam 2025 Date

Elementary Exam 2025 Dates

Elementary Exam 2025 Date – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यानुसार या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षा २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यंदा प्रथमच नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत या परीक्षांचे आयोजन होत आहे. परीक्षेसाठी केंद्र नोंदणी, शाळांची नोंदणी आणि विद्यार्थ्यांची नावनोंदणी अशी संपूर्ण प्रक्रिया https://www.msbae.org.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.त्यानुसार यंदा ही शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे २०२५  सिल्याबस बघण्यासाठी येथे क्लिक करा

elementary exam Mumbai Schedule 2024

 

संबंधित सर्व केंद्रप्रमुखांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी नावाची ऑनलाइन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरावे, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड