Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकरा शिक्षण संस्था जळगाव भरती २०१९

Ekara Shikshan Sanstha Jalgaon Bharti 2019

एकरा शिक्षण संस्था जळगाव येथे लिपिक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारानी मुलाखतीसाठी हजर राहवे. मुलाखतीची तारीख १३ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – १ पद
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.कॉम., बी.ए. उत्तीर्ण केलेले असावे.
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – जळगाव, महाराष्ट्र
  • मुलाखतीचा पत्ता – शाहीन उर्दू हायस्कूल मेहरून, जळगाव
  • मुलाखतीची तारीख – २३ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड