Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

EESL भरती २०२० – मुदतवाढ

EESL Recruitment 2020

EESL Recruitment 2020 : ऊर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित येथे उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, सहाय्यक अभियंता, तंत्रज्ञ, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ २३ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, सहाय्यक अभियंता, तंत्रज्ञ, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • फीस
    • UR प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १००० /-
    • OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ५०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ई-मेल – eeslhelpdesk2019@gmail.com
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ २३ जून २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड