गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांची 60 टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

Education Officers Vacant Posts

Education Officers Vacant Posts

Education Officers Vacant Posts : More than 60% of the posts of Group Education Officer and Deputy Education Officer are vacant. The Department of Primary Education has sanctioned one post of Education Officer in the district. It has been vacant for six months. Further details are as follows:-

गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांची ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे बारा वाजले आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून, ते सहा महिन्यांपासून रिक्त आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, तेही वर्षभरापासून रिक्त आहे. १० पंचायत समितीच्या ठिकाणी गटशिक्षणाधिकाऱ्यांची १० पदे मंजूर असून, त्यांपैकी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, वाळवा, मिरज या सहा पंचायत समित्यांची पदे रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून, ते कार्यरत आहेत; पण चार उपशिक्षणाधिकाऱ्यांपैकी दोनच कार्यरत आहेत. उर्वरित दोन पदे गेल्या पाच वर्षांपासून रिक्त आहेत.

निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी पदही वर्षभरापासून रिक्त आहे. या रिक्त पदामुळे शाळांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाधिकारी विभागाच्या तीन मंजूर पदांपैकी एकच पद कार्यरत आहे. प्राथमिक, निरंतरचा कार्यभार सद्य:स्थितीत प्रभारीच पाहत आहेत.

  • जिल्ह्यातील शाळा : २१९७
  • शासकीय शाळा : १७७३
  • खासगी अनुदानित : १९३
  • खासगी विनाअनुदानित : २३१

शिक्षण विभागातील रिक्त पदे 

मंजूर पदे रिक्त पदे

  • शिक्षणाधिकारी : ३ २
  • उपशिक्षणाधिकारी : ६ ४
  • गटशिक्षणाधिकारी : १० ६

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड