Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी!!

Education Department Bharti 2022

Education Department Bharti 2022 | Shikshan Vibhag Bharti 2022

Education Department Bharti 2022 : Teachers are likely to get the opportunity to fill the vacancies in the School Education Department of the state. Further details are as follows:-

PhD Teachers :राज्यातील शालेय शिक्षण विभागात (School Education Department) रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना (Teachers)मिळण्याची शक्यता आहे. विभागतील अनेक पदं वर्षानुवर्ष भरली गेलेली नाहीत. त्यामुळे क्लास वन, क्लास टू, शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer), केंद्रप्रमुख (Head of Center) या पदांवर पीएचडी (Ph.D.) झालेल्या शिक्षकांची नेमणूक केली जावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Education Department Bharti 2022 | Education Department Recruitment 2022

More than 200 teachers from Zilla Parishad schools in the state have done PhD. However, they do not get much benefit beyond a slight increase in salary. So many teachers even avoid putting a doctor before the name. Therefore, the teachers are expressing the feeling that if such teachers get the opportunity to become officers, it will only benefit the education sector of the state. Meanwhile, the state government has started thinking in this direction.

The Rural Development Department has recently sent a letter to all the Divisional Commissioners in this regard. Information has been sought from the teachers who are eligible to become officers. Education officials in Aurangabad have started gathering information. The teachers’ union has welcomed the decision. On the one hand, there are many teachers who develop themselves academically while teaching. It would be more appropriate to make these teachers officers.


Aurangabad Shikshan Vibhag Vacant Posts

Education Department Bharti 2021: Lack of math teachers in forty schools. Corona appears to be causing academic loss to students by not paying attention to filling vacancies in schools. A shocking incident has come to light that 40 schools in Paithan taluka including Pachod are running without mathematics teachers. Further details are as follows:-

चाळीस शाळांमध्ये गणित शिक्षकांची कमतरता. कोरोनामुळे शाळांतील रिक्त जागा भरण्याकडे लक्ष दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते. पाचोडसह पैठण तालुक्यातील ४० शाळा गणिताच्या शिक्षकांविना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

On the one hand, the government is squandering crores of rupees to increase the quality of education and get quality education. On the other hand, since the vacancies of the responsible elements are not being filled for five to seven years, it is seen that education is at three-thirteen o’clock.

गेल्या सहा-सात वर्षांपासून पैठण तालुक्यातील शिक्षण विभागात एकूण १,३०५ पैकी दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह १५ केंद्र प्रमुखांच्या, २३ मुख्याधापकांच्या व ४८ पदवीधर प्राथमिक शिक्षकाच्या तर ३५ सहशिक्षकांच्या अशा १२३ जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे, त्यामुळे सधन व जागरूक पालक आपल्या पाल्यांना शहरांची वाट दाखवत आहे.

Overall, the co-teacher has been in charge of the headmaster and the head of the center for the last six years, and he is doing more than the education minister. They are not ready to give up the temptation of a famous opportunity. The teachers who have been transferred to the taluka for the last five years do not even know who the ‘in-charge’ is.

पैठण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४४ प्राथमिक, सहा माध्यमिक अशा २५० तर १८ केंद्रीय प्राथमिक शाळा असून, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर असून, दोन पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची अठरा पदे मंजूर असून, तीन कार्यरत तर पंधरा पदे रिक्त, मुख्याध्यापकांची ९२ पदे मंजूर असून, ६९ पदे कार्यरत तर २३ पदे रिक्त, पदवीधर प्राथमिक शिक्षकांची २७१ पदे मंजूर असून, २२३ कार्यरत तर ४८ पदे रिक्त, सहशिक्षकांची ९२० पदे मंजूर असून, ८८५ जण कार्यरत तर ३५ जागा रिक्त आहेत.

गणित विषयाच्या रिक्त पदांचा तपशिल 

आडूळ, ज्ञानेश्वरवाडी, मायगाव, कुरणपिंप्री, दरेगाव, खादगाव, फारोळा, शिवणी, धनगाव, पोरगाव, ढोरकीन, ब्रम्हगाव, देवगाव, रजापूर, धूपखेडा, लोहगाव, आवडे उंचेगाव, घेवरी आदी. उर्दू माध्यम गणित : बालानगर, कारकीन, लोहगाव, हिरडपूरी, नवगाव, पिंपळवाडी, कोळी बोडखा.


Shikshan Vibhag Vacancy 2021

Education Department Bharti 2021 : In the last few years, 80 per cent of the posts in the state education department from director to group education officer are vacant. In particular, the vacancy seems to be having a major impact on the work of the education department. Further details are as follows:-

Shikshan Vibhag Bharti 2021

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील शिक्षण विभागात संचालक ते गटशिक्षणाधिकाऱ्यांपर्यंतचे ८० टक्के पद रिक्त आहेत. विशेष म्हणजे, या रिक्त पदामुळे शिक्षण विभागाच्या कामावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागात अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तानंतर सात विभागांचे संचालक, त्या खालोखाल वीस सहसंचालक आणि उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समावेश आहे. शिक्षण विभागात यामध्ये जवळपास ८८५ पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकी ५९५ पदे रिक्त असून २९० पदांवर अद्याप नियमित अधिकारी आहेत. राज्यात प्राथमिक, माध्यमिक, राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, राज्य परीक्षा परिषद, बालभारती, अल्पसंख्यांक, राज्य शिक्षण मंडळ या सात विभागांवर सात संचालकांची नियुक्ती केली जाते. यापैकी बालभारती आणि प्राथमिक शिक्षण विभाग सोडल्यास उर्वरित पाच विभागांची जबाबदारी अतिरिक्त संचालकांवर देण्यात आलेली आहे.

याशिवाय २० पैकी केवळ पाच संचालक कार्यरत असून उपसंचालक व तत्सम अधिकाऱ्यांच्या ३५ पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. त्यांचाही प्रभार शिक्षणाधिकाऱ्यांच्या खाद्यांवर आहे. दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विभागात १५२ पदांपैकी ८३ पदे रिक्त आहेत. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांचा जागांची परिस्थिती सर्वात वाईट असल्याचे दिसून येते. मंजूर असलेल्या ६६९ पदांपैकी ४८३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठा परिणाम होतो आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांवर उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.याचा फटका शाळा, शिक्षक व कर्मचाऱ्यांना बसतो आहे.


Education Department Bharti 2021 : Thousands of vacancies in the education department, from the head of the center to the post of joint director of education. Maharashtra is known as a leading state in the field of education. However, 60 percent of the supervisory system that manages the state schools is currently in charge. 

शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांपासून शिक्षण सहसंचालक पदापर्यंत हजारो जागा रिक्त. करोडो विद्यार्थी व लाखो कर्मचारी असलेल्या या विभागाचा सांभाळ करण्यासाठी हजारच्या आसपास राज्य शासनाचे व सहा हजारांवर स्थानिक प्राधिकरणातील पर्यवेक्षकीय प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. एकीकडे देशात नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असल्याचा गाजावाजा केला जात आहे, तर दुसरीकडे ज्या पर्यवेक्षकीय यंत्रणेवर या नवीन बदलासह प्रगतीची धुरा अवलंबून आहे.

शिक्षणक्षेत्रात आघाडीवर राहणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. परंतु, राज्याच्या विद्यालयाचे व्यवस्थापन करणारी 60 टक्‍के पर्यवेक्षकीय यंत्रणा सध्या प्रभारी आहे. केंद्रप्रमुखांपासून ते थेट संचालक पदापर्यंत बहुतांश ठिकाणी प्रभारी अधिकारी असल्याने राज्यातील विद्यामंदिरांची नौका पाण्यात बुडत असल्याचे चित्र आहे.

रिक्त पदांचा तपशील –

संवर्ग मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
केंद्रप्रमुख 4860 1835 2925
विस्तार अधिकारी 1717 962 755
गशिअ/उपशिक्षणाधिकारी 608 138 470
शिक्षणाधिकारी 144 85 59
शिक्षण उपसंचालक 35 21 14
शिक्षण सहसंचालक 20 5 15

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pinal valvi says

    मग जाहिरात कधी निघणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड