ECIL भरती २०२०

ECIL Recruitment 2020


ECIL Recruitment 2020 : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विजिटिंग फॅकल्टी पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-07-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावविजिटिंग फॅकल्टी
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B.E./ B.TECH
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ४ जुलै २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-07-2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ECIL Recruitment 2020
PDF जाहिरात :https://bit.ly/3iuCfha
ऑनलाईन अर्ज करा : http://careers.ecil.co.in/advt2220.php

ECIL Recruitment 2020 : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक सहाय्यक / वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नावतांत्रिक सहाय्यक / वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ कारागीर
 • पद संख्या – ४ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • ई-मेल – hrrect@ecil.co.in/ pgrect@ecil.co.in
 • मुलाखतीचा पत्ता ईसीआयएल झोनल कार्यालय, क्र. १/१, दुसरा मजला, एलआयसी बिल्डिंग, संपिगे रोड, मल्लेश्वरम, बेंगलुरू – ५६०००३ 
 • मुलाखतीची तारीख – १६ जुलै २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ECIL Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3eMzqFV
अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in

ECIL Recruitment 2020 : इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक-ए पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० जुलै २०२० आहे.

 • पदाचे नावतांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक-ए
 • पद संख्या – ७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • मुलाखतीचा पत्ता तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक-ए ईसीआयएल झोनल ऑफिस, #१२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई – ४०००२८ 
 • मुलाखतीची तारीख – १० जुलै २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

रिक्त पदांचा तपशील – ECIL Vacancies 2020

ECIL Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ECIL Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2NoM020
अधिकृत वेबसाईट : www.ecil.co.in


Leave A Reply

Your email address will not be published.