इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१९

ECIL Recruitement 2019

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

आवेदन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ११ ऑक्टोबर आहे. ECILच्या अधिकृत संकेतस्थळ careers.ecil.co.in वरून अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअररिंग मधून पदवी मिळालेली असणे आवश्यक आहे.

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर परिक्षार्थी विद्यार्थांना एक लेखी परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना कागपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावकनिष्ठ तांत्रिक अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असावी.
  • वेतनश्रेणी – रु. २०,०७२/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)

दोनशे जागा कॉन्ट्रक्ट बेसेसवर असतील. चार महिन्यांसाठी सर्वांची निवड करण्यात येणार आहे. या काळात 20,072 रूपये पगार दिला जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना १५ दिवसांत कामावर रूजू व्हावे लागेल. कामावर रूजू झालेल्या उमेदरांना भारतामधील विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काम करावे लागणार आहे.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Priya says

    10th pass chalel ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड