इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१९
ECIL Bharti 2019
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- पदसंख्या – १५ पद
- वयोमर्यादा – उमेदवारचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवारचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- एससी / एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- वेतनश्रेणी – रु. २३,०००/-
- मुलाखतीची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.३० ते १२.०० वाजेपर्यंत.)
- मुलाखतीचा पत्ता –
- नवी दिल्ली – ईसीआयएल क्षेत्रीय कार्यालय, डी -१,, डीडीए लोकल शॉपिंग कॉम्प्लेक्स, ए-ब्लॉक रिंग रोड, नरैना, नवी दिल्ली – ११००२८
- मुंबई – ईसीआयएल झोनल ऑफिस, १२०७, वीर संवर्धन मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई – ५०००२८
- बंगळूरू -ईसीआयएल शाखा कार्यालय, क्र .१ / १, द्वितीय मजला, एलआयसी बिल्डिंग, संप रोड, बेंगलुरू – ५६०००३
- विशाखापट्टणम – ईसीआयएल, ४७–९ -२८, मुकुंद सुवास अपार्टमेंट्स, थर्डलाईन, द्वारका नगर, विशाखापट्नम – ५३००१६
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App