ECHS भरती २०१९
ECHS Vacancies 2019
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना येथे प्रभारी अधिकारी, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, सफाईवाला, चौकीदार पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, सफाईवाला, चौकीदार.
- नोकरी ठिकण – अकोला, अमरावती, वर्धा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय (ECHS सेल), CAD कॅम्प, पुलगाव, जिल्हा वर्धा (महाराष्ट्र) पिन – ४४२ ३०३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App